पान:अर्धचंद्र.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ अर्धचंद्र -कडाक्याचें हें ऊन भोंवतालीं तरी राहे कुंभांत गार पाणी. परिस्थितिची धग जाणवे तरीही हृदय थंड माझें हें राहताहे ! ७-३-३६ पुणे. श्री, वा, मा, पाठक एम्. ए.- किति रम्य उतरली आहे संध्याकाळ ! श्री, पु. वि. करंदीकर बी. ए. -- अन् भटकत आहो आम्ही रानोमाळ ! Myseli परि थेब चहाचा हाय! न देई कोणी ! Chorus मार्गात त्यापरी दिसे कुणी न किशोरी ! १९-१-३४ पुणें. कॉम्प्रेडचें प्रेमगीत -“आहेस तूं माझी'-वाटतें जरी तरी कसें तसें बोलून दायूं ? हक्क समाजाचा सारून दूर अपराध कसा करूं मी घोर ? ७-२-३६ पुणें.