पान:अर्धचंद्र.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

e अर्धचंद्र सहारा आणि जातांना पाहिलें रवीनें तोंच रत्नाकर एक ये दिसोनी ! तियें भारी आहेत। कैक रत्नें अशी होती ऐकली कीर्ति त्यानें ! काय मिळतें तरि बघूया-'म्हणूनी तयें आपुलें सामथ्र्य खर्च केलें ! -पुढे गेलीं लोटून कैक वर्षे आणि त्यानें पाहिलें काय झालें : रत्नराशी नव्हतीच त्या ठिकाणीं ! येइ भवतीं परि सहारा दिसोनी ! २४-९-३३ पुणे. –आहे काय सखे ! नशिबांतू? येउन दारीं पाहुन जाशी आंत उगीच कशास् ? क्षण तू चमकुनि लपशी बिजली पसरशि पथिं काळोख ! एक सुधेचा बिंदु जिवाची शमवि जशी न तहान् एकच आशा किरण न सारी अंतरिंचें तम दूर ? २७-१-३५ पुणे. マを