पान:अर्धचंद्र.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

৭৭ विचित्र छत्री - वालगीत — छत्री आभाळाची ही घेत फिरे वसुधा राणी ! तापे रवि वरती जेव्हां जाते तापुनिया काया ! येतां झिम्झम् पाऊस ती चिंबच होउनिया जाई! असली कसली ही छत्री ? येइ न कांहीं उपयोगी ! ५-९-३३ पुणे. दावितां वाचुनी गीत तुला फुलराणी मीं म्हटलें कळलें नाहिंच कां तुज कांहीं ? ‘ छे: तसें न '-म्हणसी ‘ कळतें सारें कांहीं ' -मग कसें सखे तुज प्रेम न कळलें माझें ? ५-२-३३ पुणे.