पान:अर्धचंद्र.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र २४ वसंतविभवें नटली होती सुंदर वसुधा राणी बवुनि कुणी हें हळूच मारी तिजसी पिचकारी ! १७-८-३३ पुणें. जएकी -आणि वसुमति जात न्हाउनी शांत चंद्रिकेमाजीं तों कुंजांतुन हळूच मारी खडे कुणी तिजसी ! १७-८-३३ पुणे. सागरगोटे— टाकसी खडे- [येतात जगीं या प्राणी !] ज्ञेलून घेसि- [ जातात वरी निजधामीं ! ] ना काम न धंदा कांहिं तुला म्हणुनीया तूं अशी सारखी खेळसि सागरगोटे ! .ti ةة – وا–قا