पान:अर्धचंद्र.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ - अर्धचंद्र far-rfait-T True Charity is fagart उपक्र -उभा होतों दारांत सुप्रभातीं तोंच येई कुणि मजकडे भिकारी ! चामचंची काढून खिशांतूनी एक नाणें कादून दिलें त्यासी ! दिनीं दुस-या पुनरपी तेंच होई तोंच येई घरेिं माझिया भिकारी ! काय द्यावें मज सुचेनाच कांहीं ! म्हणुनि दिधले मम काव्यग्रंथ त्यासी पुन्हा आला नाहींच तो कधीही ! कुठं गेला-आलें न तें कळूनी ! १६-२-३३ पुणें. सायंकाळ -रवि उदयानंतर मावळतीला निधे परि दिसून ये ना लालपणा तिळ कमी ! वर्गीत जसे कीं येतां जातां पहा संतप्त आपुले असती गुरु नेहमीं ! ४-४-३३ क-हाड.