पान:अर्धचंद्र.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र नुकत्याच विगतप्राण झालेल्या बाल सारमेयास - आयुष्य जगांतिल सुंदरसें हें किती परि महक सारी माया !-जणूं टाकिलेदाणेच पाखरू, धरण्या जाळ्यामधीं ! तूं सुज्ञ खरा तुज कळली सारी कृती गेलास सोडुनी जग तूं स्वर्गामधी! ४-४-३३ क-हाड. sa صة -चालून जरासें जातां अंतर कांहीं लागले दिसाया सुंदर दोन मनोरे! वाटलें : * बाळ की हात आपुले वरतीकरुनिया म्हणे घे प्रभूकडेवर मजसी !' ६-४-३३ क-हाड. -मग हृदय तयानें केलें अपुलें खुलें तों जगास झालें विश्वरूपदर्शन ! १८-१-३४ पुणें. -