पान:अर्धचंद्र.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र काळ आणि ताजमहाल प्रिय शहांजहांसी प्राणाहुन जे भारीहृत्।कौस्तुभ-तें-मुम्ताज-हिरावुन नेसी ! केलेंस कृत्य जें अघोर !-काळ! तयाचाहा असा घेतला न कळत सूड तयानें ! マz-Roーもマギー。Tぎ. रजनी– श्रम फार जहाले पाय न कांहीं हाले पसरून दिले हलकेंच तदा ‘ दिवसानें !' लागले दिसाया तयास मग स्वप्नांत : * ती रजनी-राणी-संगें चंद्र नि तारे !' ३१-१०-३५ कन्हाड. बाजूस दिसे तें ग्रंथालय की जेथें । मिळतें न हवें तें पुस्तक-त्यापरि सारेंहैं असें पहा जग-जेथ एकहि कांहीं जीवास हवें तें मिळे न हाय कधींही! २-८-३३ पुणें. 窓の