पान:अर्धचंद्र.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ TSR—— हे पाखरा असा तूं येसी कशास खाली ? सोडून मोह सारे घेई वरी भरारी ! अभ्यास ना जरी हा तरि खालती रहावें। हे कायदे जिवासी करतात रे नकोसें ! पैक्याविना चहाही देण्या कुणी न राजी मग सांग या ठिकाणीं जगण्यांत काय आहे? लागे नवा सिनेमा राहे करी न पैसा ! परि हाय ! रे ! सुबुद्धी कोणासही न होई ! साधी सहानुभुती दावी न येथ कोणी ! मग पाखरा कशासी यावें उगाच खालीं ?