पान:अर्धचंद्र.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र निराशा —— -पाहिलें तुला तें मागुनिया मी सारें परि दिलें त्यांतलें कांहिं न तूं मजलागी ! मग ही तरि आतां देउन मजसि निराशा करितोस कशास्तव सांग बरें उपकार ? १९-८-३२ पुणे. –जायास निघावें आपण फिरण्यासाठी तों मागुनि यावा कानावरती नाद ! म्हणुनिया आपुलें सहज पहावें मागें तों येत असावी मागुन कचरा-गाडी ! २०-९-३२ पुणें. - "Not failure but low ainn is crime '-- Bνοζυηίηξ. पेला मधुर चहाचा हातीं সাষ্ট্র ঘনত্ব লক্ষ্ম ই নাই ! तितकेंच सत्य कीं तुजवरती मम प्रीती ! देती दोष किती यासाठीकी ‘ योग्य न मी तुजलागी ! " तरि समाधान की तुजवरती मम प्रीती ! अपयश जरि मजलागी तरि खंत न त्यामधि कांहीं ठेविलें ४ 中许 किती मजपुढती ! २२-८-३२ पुणें. 下