पान:अर्धचंद्र.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ቋo{ समनाः - “They also serve who only stand and wait -Milton मनांत येई एक तरी कप द्यावा तुजसी चहा परि चहाचें दुकान तर तें तुझ्याच दारामधीं ! गात बसावें गीत तुझें तर तुझ्याच वाडयामधीं गाण्याची लयलूट सारखी गायन क्लास करी ! वाटतसे कीं कवन रचावें तुजवर तर हे पहा जीव टाकिती पाहुन तुजसी कितीक रोज कवी ! काय करू तरि सुचे न कांहीं वाटतसे आतां स्वस्थ राहुनि तुजसाठीं तरि काय न ये करितां ?