पान:अर्धचंद्र.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३अर्धचंद्र १४ विद्यालयाचा निरोप घेतांना येई न जगीं या घेउनियां कुणि कांहीं ! जाई न घेउनि कांहीं कुणी परलोकीं ! -तैसाचि जातसे निरोप घेउनिया मी संगें न शिदोरी परन्तु घेउनि कांहीं ! 권-- FT. नष्पास झाल्यावर -राहसी एकला तूच अखेरी खाली कां खंत मना रे! त्यास्तव वाटुन घेसी ? हा न्यायच बघ की शंख नि शिंपा वरती अन् माणिक-मोतीं खाली सिंधु-तळाशीं ! ६-१२-३२ पुणें. एक देवभक्त – ‘ करि प्रेम तिच्यावर-” ऐकुन करि उपदेश : * सोडुन नाद हा, धरी प्रभूची कास !' मी म्हणे, ‘ प्रभूचे आपण सारे अंश ! म्हणजेच भजे मी पर्यायें जगदाश ! ' १०-७-३२ पुणें. ف درگ