पान:अर्धचंद्र.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ -धावतें सदा जग प्रगतीमागोमाग तर मींहि कसें मग स्वस्थ रहावें सांग ? उत्क्रांति जगासह होत असे बघ माझी : -रे ! निराकार निर्गृण दिसंदिस होई ! २०-११-३१ पुणें. ईश्वर आणि मी – -पहावया नच येई : परि तो पाहतसे सारें ! न ये ओळखावया : तरी तो ओळखतों सारें ! -तूं न पहासी, सखे ! परि मी तुजसी अवलोकीं तूं न जाणसी : परंतु सारें माहित मजलागीं ३१-३-३२ पुणें. -तुजविषयीं करितां विचार, कळलें मजसी :

  • नाहींच तुला रे ! आदि आणखी अन्त ! म्हणजेच एक तूं पुस्तक जीर्ण विशाल : नाहींत जया पहिलीं नि कोडेचीं पानें !"

२-४-३२ क-हाड.