पान:अर्धचंद्र.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र फोल आशा १२ मासिकाचे त्या पहा अंक सारे आणि पहिली चाळून पहा पानें दिसुन येतिल मग तियें कितिक गाणीं आणि खालीं सहि * कुमारी किशोरी !' रोज संपादक गाइ तिची कीर्ती, म्हणे : * ऐशी कवयित्र जगीं नाहीं ! हीच अटकेच्या पार काव्यझेंडा भारतीं या लावील नेउनीयां " --एक दिवशीं मग पहातां टपाल, ४-९-३३ पुणें. अधिर होउनि वाचलें पत्र त्यानें तोंच गेलें तद्रुहदय विदारूनी ! वदे दुक्खानें,” हा हाय ! काय झालें ! श्रेय आपुलें हें दुजासी मिळाले ! अशी आशा होतांच फोल त्याची मिळे संजीवन आसुरि भावनेसी ! तिला पहिलें दिधलें न पुन: पान ! आणि कीर्ती पुनरपि गाइली न !