पान:अर्धचंद्र.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

e ? अर्धचंद्रः" गैरसमज– तूं होतीस अशीच येत इकडे माझ्याकडे प्रेमले, मीही येत पुढून तोंच वळसा घेऊन मित्रासवें; आलों मी कितिदां असाच तरी हें सारे असें शून्यसे. होतें अंवर हेंच हे न वरती चंद्रावती आढळे ! जातांना जवळून गोड तुझिया गालावरी ये हिंसें ज्यासाठीं कितिदां तरी नवस मी बोलूनि गेलों असे देवी! आज उषा अशी उगवतां तूझ्या कपोलावरी आशा तोंच पहा कशी बिलगली येवोनिया अंतरीं ! तूं गेलीस निघून-पाहुन मला सांगे सखा हासुनी

  • मित्रा रे हंसली कशी मधुर ती आहा मला पाहुनी !'

९-८-३१ पुणे. त्याचें हृदय– -आणि म्हटलें, * राहील ही सुखानें. ' परी माझें दुर्दैव, ती न राहे ! अशा आल्या कितिएक गोड पोरी आणि गेल्या हृदयांतुनी निघूनी ! हृदय कसलें-छे: असे धर्मशाळा । तियें कायम राहे न कुणी बाला ! १-१२-३३ पुणें.