पान:अर्धचंद्र.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र १o सायंकाळ नेसून गुलाबी पातळ नटली पूर्व ! अन् पहाती तिकडे गिरेिं रविराज ! गेलाच तोल-तों येउनिया अंधारीलागले काजवे चमकावयास क्षणांत! नवा पुतळा— -तिथें बैसुनी त्याचेपाशीं केल्या किति गोष्टी कंटाळा ये म्हणुनी गेलों फिरावया आम्ही; इच्छा माझी आतां तरि तो राहिल शांत जरा परि तो कसला-तसाच राही बोलत कांहिं तरी ! विषय निघाला कौटुन कैसा आणिक तोच कसाकुणास ठाउक--! बोलत होतों जन्मावर पुढल्या ! एक दीन कां कैक दाखले देउनिया मजसी, पटवुनि देई कधींच मागें सारे पटलेले ! -मान मोडतां दिसे लोचना अभिनव शिवपुतळा तोंच बोललों : ‘ नकोच देवा ! पुनर्जन्म ऐसा ! ' ३०-११-३१ पुणे.