पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैधानिक विकास मंडळासमोर मांडले आहे. मंडळाने त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल आम्हाला मागितलेला आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत आम्ही हा अहवाल शासनाकडे सुपूर्द करणार आहोत." - डॉ. मृणालिनी फडणवीस
(सांस्कृतिक उपसमिती प्रमुख, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.)

(शुक्रवार, २० डिसेंबर २०१३, महाराष्ट्र टाईम्स)

अर्थाच्या अवती-भवती । १२०