पान:अभिव्यक्ती.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महिकावतीची बखर / ४७ ( २ ) रामदेवराव यादव + नागरशांच्या मेहुण्यांची मदत (१२१६ मध्ये अल्लाउद्दिनाच्या हस्ते पराभव ) शंकरदेव केशवदेव बिंबदेव यादव प्रतापशा ( ज्येष्ठ पुत्र ) प्रतापशा (शके १२१६ ते १२२५ : ९ वर्षे राजवट) (शके १२१७ मध्ये 'माहीम' राजधानी केली . ) ( चुकून १२२७ असा उल्लेख आहे.) ( शके १२२५ ते १२३२ : ७ वर्षे राज्य ) ( नागरशाची कन्या याची पत्नी होती. ) पुरशा ( एकूण १२५४ पर्यंत लढत झुंजत कारकीर्द म्हणजे यादवाचे राज्य ३८ वर्षे होते. ) -प्रतापशा यादवाला त्रिपुरकुमार, केशवदेव, नागरशा यांच्याशी झुंज द्यावी “लागली त्यात प्रतापशा पराभूत झाला. रामनगरचे राज्य याचीही एक शाखा इथे : फुटते. त्याच्या राखेचा पुत्र देवशा→ रामशा अशी ती परंपरा आहे. ( ३ ) नागरशा शके १२३२ च्या सुमारास विजयी चेऊलचा दुसरा नागरशा ( शके १२३२ ते १२७० : ३८ वर्षे ) जैतचुरी त्रिपुरकुमार लाहुरशा ( हा नागरशाचा पालक पुत्र : धर्मपुत्र ) भागड कमलचुरी ( याला शके १२६७ मध्ये - तांडेलाच्या मुलाने ठार मारले) - निकामलिकाशी झालेल्या लढाईत दुसरा नागरशा पराभूत झाला.