Jump to content

पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गणेश जनार्दन आगाशे. हिमपीडा संहरुनी निजताप प्रकटवुनी, हाने रोग सुखवित हा सकल भूतला. अभ्यंगस्नान करुनि, आभरणें अंगि खन्चुनि, पुरमार्गी नटुनि थटुनि, सान थोर नारी जन, हर्षे सौभाग्यवाण लुटित चालला. पर्वकाळि पुरुष न्हाति, तिळ अंगां लावितातेि, सतिल अन्न सेविताति, भिक्षुकांसि वाण देति, ‘मधुर वदा, ' वदाने असें वांटिती तिला. ३. मुलीचें लग्न. पद चाल–रुचती का तीर्थयात्रा- पालटले वर्ष नाहीं कन्येला आठवें, तो वाटे मंगलाचें कौतुक ते पाहावें ॥ ध्रु० ॥ गेलें जो नाहिं तीचं भाषण तें बोबडें, नसतांही काज कांहीं जी हांसे ओरडे, आईला सोडुनी ना पळ जीला राहवे. खेळाचे नादि जीला नच कांहीं आठवें समजेना काय आहे संसारी काज तें, उमजेना कांहि नातें परि लटकी लाजते, रागाचा शब्द जीला नच अगदी सोसवे, भाईचा प्रेमराशी मनि जीच्या सांठवे. धर्मादी अर्थ चारी जॉडिन मी पतिसवें, शपथेसी चैववीती परि अर्था नेणवे. जातांना सासण्याशी काळिज ते कालवे, चळवळ ती वाहताती नेत्रीची देवाने चांगलीशी मिळत ती नाणसे, नच वाटे बंधुवर्गा दुःखह से फारसें. दृष्टांश योग येतां नव दुःखा पाहवें, नवजांडियेल्या संबंधा तोडवे. निपजे तो केवलोकी कन्येचा नोवरा, हा लागे नित्य पोदी सर्वांच्या दसरा, कें १९ १ २