पान:अभिनवकाव्यमाला भाग पहिला.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गणेश जनार्दन आगाशे. जन्म- १८५२. रा. सा. गणेश जनार्दन आगाशे, बी. ए., यांनी अनेक प्रकरणें रचिलीं असून त्यांपैकी काही विविधज्ञानविस्तार, काव्यरत्ना- वली, डेक्कन कॉलेज क्वॉर्टरली इत्यादि पुस्तकांतून प्रसिद्ध झाली आहेत. बाकीचीं अमुद्रित आहेत. १. अलीकडील हरिदास श्लोक. जो खरोखर असे हरिदास, त्यास ढोंग बडिवार कशास ? कासया मधुर गायन, पेटी, सुप्रसन्न करण्या जगजे: । ? भक्तिचा ह्मणति देव भुकेला, त्यासि भक्तिरस केवळ भेला; शुद्ध चित्त, करुणामृदु वाणी, भाव निर्मलचि तो मन आणी. गीतवादनवशें नर मोहे, लेषवद्ध वच त्या प्रिय आहे; आवडे बहु विनोद मनुष्या, काय आवडति ही अविनदया? काय ढोंग करितात विचारे! काय हे नवती स्वशरीरें ! रंगभूनिवार नाटकपात्रे, तेवि दाविति कथेत चरित्रे ! सूक्त काय वदण्यासि कर्यंत कोणते न वद्र्णेच असूक्त. भेद हा न करिती धनलोभी. यांस अप करितां न गर्ने भी. नानकीर्तन पवित्र कर्म जागती नत्र तयांतिल वर्मः भक्तिवें अद्भुत मिष्ट सांडिती. दर वे विषसमान संविती. श्रीरंजनाच इमानुनी, नाटकी करित हे बतावणी सांगुनी विषयसंगोधी, साधिताति जनमानसतुष्टी. २. मकरसंक्रांत चाल - अभिनयमबुलो उप हे---- भोगाने धनुराशि मकरं रूपाला गगार्न आज उत्तरपथ घन चालला. ॥ ध्रु० ॥ रजनी संकोच धरुनि. दिवसमान वाटदुनी, १ 1 २ ३ ४ G ६ G