पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोण्या पापाचे प्रायश्चित्त असल्याचा' सूर काढलेला नाही. विपत्तीच्या भौतिक परिस्थितीची मीमांसा मोठ्या जाणकाराचा आव आणून सारे करत आहेत. गांधी संस्थानाचा तात्त्विक दिवाळखोरपणा भूकंपाच्या धक्क्याने अगदी उघड्यावर पडला आहे.

दि. ३१/१/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / १६५