पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शब्द खोडून टाकावा लागेल. अर्थमंत्र्यांच्या नव्या अंदाजपत्रानंतर त्यांनी स्वत:च ही दुरुस्ती सुचवायला पाहिजे होती. आज ना उद्या 'समाजवादी' शब्दाला घटनेच्या प्रास्ताविकातून डच्चू देणे तत्त्व म्हणूनच नव्हे, व्यावहारिक आवश्यकता म्हणून भाग पडणार आहे, नाही तर पुढील निवडणुकीत ना काँग्रेस भाग घेऊ शकेल ना भाजपा.

(१ एप्रिल १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ७८