पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/339

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेत्यांचे वस्त्रहरण झाले आहे. आपल्या देशात कोणा लेखकाची असले काही संशोधन करण्याची फारशी हिंमत होणार नाही. कोणी एखादा चकार शब्द मान्यवराविरुद्ध काढला, तरी त्या लेखकावरच गोटेमार चालू होते. भारतात थोर 'नररत्ने' अनेक निपजली, असे म्हटले जाते ते त्यामुळेच असावे!

(११ नोव्हेंबर १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३४०