पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/334

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरी समाजातील लग्न समाजातल्या समाजातच लागतात. बिगर शेतकरी समाजातील मुली शेतकरी मुलांना सांगून येत नाहीत. या अनुभवाच्या अर्थकारण स्पष्ट आहे. शेतकरी उपवर मुलांना बिगर शेतकरी वधूला हुंडा देणे परवडणार नाही. मग हे संबंध व्हावेत कसे?

(२९ ऑक्टोबर १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३३५