पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/270

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कैदेपेक्षा सिंगापूरची फटक्यांची सजा मानवतेचा अधिक सन्मान करणारी आहे असे वाटते. निदान अजाण मुली आणि स्त्रिया यावर केवळ पाशवी ताकदीने बलात्कार करणारे आणि सरकारी सत्तेच्या माजात देशावर बलात्कार करणाऱ्यांसाठी फटक्यांची शिक्षा आणली पाहिजे, काही काळ तरी ठेवली पाहिजे. मानवतेचे हक्क गुन्हेगारांनाच आहेत आणि सामान्य जनांना नसतात असे थोडेच आहे!

(२० मे १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २७१