पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिदूधनकृत. आठ वसंत मि पावक जो नठरानळ याचित अन्न शरीरी ।। मेरु महाशिखरांत मि पर्वत ज्यास रवी शाशि घालित फेरी ॥ २३ ॥ सर्व पुरोहित त्यांत मि मुख्य तुं जाण विभूति मनात धरोनी ।। हे कुरुनंदन देवगुरू म्हणताति बृहस्पति जो बुध ज्ञानी ।। आणिक सेनके त्यांत मि स्कंदै सहामुख शोभत द्वादश कानी ।। स्थीर सरोवर डोह तयांत मि सागर नो रचिला सगरानी ।। २१ ।। सप्तमहर्षित मी भृग त्यास्तव चिन्ह उरावरि पाउल वाहे ।। वाचक सर्व पदी प्रणवक्षिर एक च मी वचनी रचिलाहे ।। द्वादश यज्ञ तुते कथिले परि त्यांत मि जो जपयज्ञ तुं पाहे ।। स्थावर सर्व पदार्थ मि त्यांत हिमालय मौलिमणी म्हण बा हे ॥ २५ ॥ सर्व तरू परि त्यांत मि पिंपळ तेथ तुम्हीं मज येऊनि सेवा ।। सर्व ऋषींत मि नारद कीर्तन नित्य करी चुकला भवगोवा || चित्ररथासि तुं जाणसि अर्जुन खेचर तो विभुतीत गणावा ।। सिद्ध नयां परमार्थ अशांत मि नाण कपील मनी तुजला बा ।। २ ।। पीयुषहेतुनिमित्य जधी मायेला क्षिरसागर त्यांत निघाला || तो हयं सप्त-मुखी रविच्या रथिं नाण मि निश्चित निश्चय केला ॥ तथिल नो गज यान सरेश्वर नाण गजांत मि वोळख त्याला ॥ आणि नरांत मि भूव नरेश्वर शासन नो करितो कुनराला ।। २७ ।। शस्त्र समूह तयांत मि वज चि इंद्र करी धरि त्रेवधाते ।। कामदुधा करि पूर्ण मनोरथ धेनुंत मी ह्मण स्वांग रहाते ॥ काम प्रजापति ऊपनवी झण तो मि प्रजन्य विभूति गणी ते ॥ सर्प महाविषधारक त्यांत मि वासुकि मंदर बारडि होते ॥ २८ ॥ निर्विष नाग तयांत मि शेष धरी धरणी सगळी ह्मण माथां ।। नाण वरूण मि श्रेष्ठ नळी वसताति बहूत चि याद समस्तां ।। अर्यम जो पितरांत प्रभू म्हण पित्रस्वरूप मि आदिननीता || आणि नियामके जे यम त्यांत मि दंड करी सकळां भुतजाती ।। २९॥ दैत्यकुळि पण भक्तशिरोमणि तो प्रहराद मि निश्चित मानी ।। नो गगने नग आकळी तो ह्मण काळस्वरूपक मी च निदानी ।। ७३ पावक=अग्नि..? मेरू-पृथ्वीचा आंस ७५ सेनप सेनापती. ७६ प्रणव=ओंकार. ७७ खेचर आकाशचारी. ७८ पीयूष अमृत, ७९ क्षीर दुध, ८० हय घोडा. ८१ गज-हत्ती. ८२ वृत्र-राक्षसविशेष. ८३ कामदुधा कामधेनु. ८४ याद जलचर, ८५ नियामक शिक्षा करणारे. ८६ जात-समूह,