पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१०. व्यक्ति तुझ्या हरि जाणसि तूं चि नये सहसा वदतां आणिकाशी ।। १५ ।। निश्चित सर्व हि ज्या अति अद्भुत तूं धरसील हरि निज व्यक्ती ।। ते अपुल्या कथनार्थ समर्थ तुं ज्यास स्वये म्हणशील विभूती ।। लोक दिसे विविधाकृति नारुप नाम हि भिन्न बहूविध जाती ।। त्यासि निहीं रुपिं व्यापुनि तिष्ठसि तूं करुणाघन अद्वयमूर्ति ॥ १६ ॥ योगपती हरि मी कवणे रिती जाणे न तूज सदा मनि ध्याता ।। कोण विभूति रुपे तुज चितुनि राहिन निश्चित हे भगवंता ।। कोठकठे तव भाव विचारुनि जाणवसी पहतां चि अनंता ।। रुक्मिणिच्या रमणा हरणा भव संशय दरि करी गुरुनाथा ॥ १७ ॥ श्रीगुरु चिद्घन देव जनार्दन त्वां काथल्या अनुभूति विभूती ।। त्या मज सर्व दृढीकरणे दृदयीं जडली गुरुवाक्यप्रतीती ।। आणिक ही कर्थि आत्मसुयोग सविस्तर व्यापक हे निज व्यक्ती ।। सार तुझें वचनामृत प्राशन मी करितां श्रवणास न तृप्ती ।। १८ ।। हे कुरुश्रेष्ठ म्हणे मधुसूदन निश्चय रूप तुते कथिताहे ॥ उत्तम ज्या आपुल्या विभुती अवघ्या हि असोत किं मुख्य चि पाहे ।। विस्तर कां न कयों च कदाचित त्या हि असे म्हणसी मनि पाहे ।। अंत नसे मनबुद्धि अगोचर तेय किती म्हणु वैखरि लाहे ॥ १९॥ जिकियली निन झोप तयास्तव अर्जुन त्याप्रति ईश गुडौका ।। बाहुनि कृष्ण म्हणे सकळां भुति आत्मरूपी मनला अवलोका ।। सर्वभुते मनपासुनि आदि मि मध्य करी समरक्षण लोकां ॥ अंत हि मी सकळां नळिं बद्वद की कनकी नग त्यापरि होकाद्वादश जे अदितीसुत त्यांत मि वामन विष्णुरुपे समजावा । नाण प्रकाशक ज्योतिमयींत मि भास्कर नो नर्भि दाखवि यावा ।। देव मरुद्गण त्यांत मरीच मि की मरुतांत मि वायु सदैवा ।। आणिक ती निशिमाजि लवाकित स्वच्छ मि चंद्र विभुति पहा बार वेद समस्त हि मद्रुप त्यांत मि सुस्वर साम बुझे कुरुराया ।। देव समस्त हि त्यांत मि वासव ज्या बहु नेत्र विराजत काया ।। नाण दर्शद्रियचाळक हे मन भोगित पंच सदां विषयां या॥ ते हि मि प्राणिगणी निज ज्ञान मि आइक आणिक ही समना या रुद्र दहांवरि एक तर्यात मि भर्ग सदाशिव जो त्रिपुरारी ।। राक्षस आणिक यक्ष तयांत मि नो धनदेश्वर तो अवधारी ।। ७१ गुडाका झोंप. ७२ धनदेश्वर=कुबेर. बा॥२१॥ सजा या ॥२२॥