पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता -१०. श्वापद कोटि गणांत मि सिंह रखें " पळती गज उन्मत श्रेणी ८ ॥ पक्षिगणी विनतासुत नाण गरूड मि वाहत जो मम यानी ।। ३० ।। ऊडति यांत मि वायुस ओळख शस्त्रधरांत मि नानकिनांहो ।। नो रविच्या कुळि दाशरथी करि बाण-हुताशनि राक्षस दाहो ।। तारियले उदकी नड पर्वत पावन पार्यि शिळा शुभ देहो।। आणिक मत्स्यकुळी मकराकृति भागिरथी वहत्या जळि मी हो ।। ३१ ॥ ने सनिले जग फार पदार्थ तयांत मि नाणसि काय कसा रे ।। ते मजपासुनि आदि तयांस मि मध्य मि अंत मि संहरिं सारे ।। जाणुनियां सकळांत मि आत्मविचारण वोळख ज्ञान तसा रे ॥ वाद नयांत मि साधतसे वदती मम नामगुणा अनुसारे ।। ३२॥ सर्व हि वर्ण तयांत अकार मि नाण प्रमाण श्रुतीवचनाने ।। व्याकरणी बहुतेक समास तयांतिल द्वंद्वसमास मि माने ।। अक्षररूप मि काळ तुला कथिला पहिले क्षय तो गणनेने ।। कर्मफळासि मि देत समस्तहि तृप्त अखंडित विश्वमुखाने ।। ३३ ।। हारक त्यांत मि मृत्यु हरी जई प्राण तयीं मग काहिं उरेना ।। जाण भविष्य तयांत मि उद्धव हा नरदेह वपू हित नाना ।। वर्णनियां शुभ कीर्ति मि श्री मि हि वाणि हि मी कधि निंद्य वदेना। आणि श्रुती धृति आवडि क्षांति मि नारिंमध्ये इति साच चि माना साम तयांत मि इंद्रऋच्या स्तवनी गियमान सुराधिप नेयें । छंद तयांत मि चोविस अक्षरिं ज्याविण ये न द्विजत्व द्विजाते ॥ मास तयांत मि हा मृगशीर्षसमंधिक मास की तुज येथे ।। साहिऋतूंत मि जाण वसंत करी सुमने फळ सर्व तरुते ।। ३५॥ आणि छळे बहु त्यांत मि यूत नवर्जित राव हि चोर दिवाचा।। तेजवतां बहु त्यांत मि तेज यशी यश मी नय जो न नयाचा ।। मी व्यवसाय हि लाभ पुरस्कर जेथ मिळे शुभ स्वात्मसुखाचा ।। सत्वधरांत मि सत्व न पाहति जे तनु दखिल पाड जिवाचा ।। यादव त्यांत मि देवकिनंदन कंसविदारण रुक्मिणिनाहो ॥ पांडव त्यांत मि अर्जुन तूं ह्मण भेद नसे मज तूज कदा हो । वेदवितांत मि व्यास मुनीश्वर सत्यवतीसुत निर्मलदेहो ।। ८७ रव-गर्जना. ८८ श्रेणी-पंक्ति. ८९ विनता गरुडमाता. १० नाहो-नाथ ९१ हुताशन=अग्नि. ९२ वर्ण अक्षरें. ९३ छळ कपट. ९४ चूत जुगार. ५ दिवसास. ९६ वेदवित्त वेदज्ञ. ९७ सत्यवती व्यासमाता. माहो-नाथ (नवरा ). जगार. १५ दिवाचा