पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवदगीता. (७५) भगवद्गीता अध्याय दशम. सप्तमि मी उदकी रस मी केतु पासुनियां नव मी कथिलेसे ।। ते चि पुन्हा हरि सांगत आइक उत्तम वाक्य धनंजय कैसे ।। जे तुजला कयितां हित हेतु चि सिद्धिस पावति ते अनयासे ।। कां तुं मला प्रिय आवडता बहु प्राण तुझ्यापरि आप्त न भासे ॥ १॥ मी अंज अध्यय सर्व भुतात्मक मी भुतभावन मी भुत गोप्तौ ॥ या प्रमवाप्रति देव न जाणति सिद्ध महाऋषि नेणति पार्या ।। कां म्हणसी तरि मी सकळां मुळ देवमहर्षिस जन्मवि तीता ।। मी मन बुद्धिस चाळक पाळक मी सकळातित शुद्ध स्वसत्ता ॥ २ ॥ जन्म नसे मज आदि नसे आणि सर्व हि लोक महेश्वर मी॥ जो मज यापरि जाणतसे निज स्वानुभवे भ्रमभेद श्रमी ॥ मानव हे बह भ्रांत अशांत हि मढ नव्हे न भलोनि तमी। सर्व हि पावन बंध न तो वरि आइक जो मज भाव नमी ॥ ३ ॥ सार असार विचार निज स्थिति सावधता धरणीपरि शांति ॥ इंद्रियनिग्रह चित्त अचंचळ इच्छित पूर्ण अपूर्ण हि होती। भाषण सत्य दिसे जगदुत्पति त्या च सवे सकळां सम प्राप्ती ।। भ्यासुर आणि निमासुर देखुनि हो भय कतिर निर्भय होती॥ ४ ॥ दुःख भुतांस न दाखवणे प्रिय अप्रिय भाव समान च तुष्टी ।। कायिक वाचिक मानसिके तप नीति धनेन सुपात्रिं च तुष्टी ।। कीर्ति अपेश असे बहु भाव पृथाविध व्यापियली भुत सृष्टी ।। हे मजपासुनि होति समस्त हि आणिक आइक देखसि दृष्टी । जाण महा ऋषि सप्त हि याहुनि आणिक सांगतसे तुन चारी।। जे चर्वदातिल पूर्विल लेखुनि भाव असे अकरा अवधारी ।। हे मम मानसिं उद्धवले जणुं बुद्द देखि च जाति समुद्री ।। पासुन ज्या बहु लोकप्रजा सुत शिष्य प्रशिष्य परंपरकारी ॥ वैभवयोग तुते कथिला नवमी बहु दाबुनियां उपपत्ती ॥ बुद्धिसुमुख्य महा ऋषि पूर्वक सांगितल्या निन भाव विभती। या अवघ्या मज पासुनि निश्चित जाणत ने सम मद्प होती। ते निनज्ञानसुखाप्रति पावति संशय कांहिं नसे च यदर्थी । ५९ ऋत-यज्ञ. ६० अज-जन्मरहित. ६१ अव्यय-माशरहित.२ भाई ६३ गोताम्रक्षणकर्ता. ६४ प्रभव उत्पत्तिस्थान. १५ ताता-बापा, अर्जना. भितरा. ६७ चवदांतील चवदा मनपैकी. ६२ भूते-सृष्ट पस्तु. पा, अर्जुना. ६६ कातर