पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-९. तेवि यातनया बुझे मी च निमित्त घडे 'संजितेसमयीं ॥ ७ ॥ स्वप्रकृतीस अधिष्टित मी सृजि मागति मागति हे भुतसृष्टी ।। बीज बळे वपितांचि उभारत भारत देखसि पादप दृष्टी ।। की भरिते उदयीं उदधी शशिमंडळ होत नसे अनुकष्टी ।। तेंवि मि सर्व असे प्रकृतीवश हा भुतगोधळ व्यष्टि सेमेष्टी ।। ८ ।। काय मेगांबु रवी बुडवी धुमठेलिल वायुस केवि घडे ।। वाहुटळी उडवी नभ की जळबुद्बुद मस्तकि वज पडे ।। तेवि मला प्रकृतीकतकर्मक बंधन जाण अवश्य घडे ।। चेष्टित भान जगासि उदासिन ते सुखदु:ख तया न घडे ॥ ९ ॥ मी धनि जीस चराचरते रवि झोप जशी बहु स्वप्नि किने । हेतु मुळी दिपकद्युति होय घरी घरचे जन वर्तवि जे ॥ चंद्र नभी शशिकांत द्रवे तिस हे प्रकृती मजलागि अजे ।। कतिचिया कमरा मज मी च तया जग मानित व्यर्थ दर्जे ॥१०॥ मी परब्रह्म पेरोत्पर आद्य अनामय अव्यय जो अविकारी।। ईश्वर भूतमहेश्वर मी मज नेणति मूढ कदां अविचारी ।। मानिति की उपजे मरतो असे माणुसधर्म किती अवधारी ।। लाविति सर्व मला च जसे शिशु अभ्रसवे शशि चंचळकारी ॥ १९॥ निष्फळ जन्म हि जीवित निष्फळ ते मज नेणुनि निष्फळ जाले ।। निर्फळ ज्ञान कियाफळ निर्फळ चिंतनि चित्त विचेतस ठेले ॥ यापरि कर अघातनि तामसि राक्षसि जे प्रकृतीस मिळाले ॥ मोह करी अविवकिनि आसरि साधियले श्रम फार न बोले ॥१२॥ आइक जे मज जाणति सर्व भुतादिक अव्यय दिव्यरुपाते ।। देवस्वभाविनि शांति क्षमा निज ज्ञानप्रकृतिस आश्रित होते ।। आवडिने मजला भजती मज वांचुनि आणिक नेणति चित्ते ।। सांठविले हृदयीं मजला म्हण अंतर वाड तयां म्हणिजेते ॥ १३॥ कृष्ण हरी नृहरी मधुसूदन कीर्तन या परि नित्य करीती ॥ जाणुनियां मज सार्थक अर्थ विचारुनि नाम जिवांत धरीती ॥ १३ पृथा कुंती. ११ बुझ=समज १५ निमित्त कारण (निमित्तमात्रं भवन १६ सृजिते समयों उत्पन्न करिते वेळी. १७ मागति मागति-पनः पनः । पेरितां. (व बीजसंताने ). १९ भारत हे मरतकुलोत्पन्ना, अर्जुना. २. पा. २१. भारिते-भरती. २२ व्यष्टि-एकटेपणा. २३ समष्टि-सर्वपण. २१ अंबः २५ परात्पर श्रेष्ठाहून श्रेष्ठ, भव सव्यसाचिन्) पन: १८ वपिता २. पादप-वृक्ष. पण. २१ अबु-पाणी.