पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत. 5 Yhd Yho yhd भगवद्गीता अध्याय नवम श्रीहरि षडणधाम निरूपम भक्तसुरद्रुम बोलत वाणी ।। सांगतसे तुज हे गुज उत्तम कां तुं अनिंदक हे धनुपाणी ।। ते कवणे परिचे तरि ज्ञानप्रपंच समिश्रित बुद्धिस आणी ।। जाणुनि जे जननामरणाहुनि मोक्षसुखासचि पावति प्राणी ।। १ ।। हे प्रभु जाणुनियां सकळा अणि गुह्य समस्त हि यास चि थोरी ।। हे सुपवित्र पवित्रपणासहि उत्तम उत्तम हे अवधारी ।। हे उघड सुलभ शुभ लाभत धर्म हि हे सुसुखा सहकारी ।। अव्यय तेहरिने घातकाजन जे घडिले निज स्वार्थशरीरीं ॥ २ ॥ हे परतापन हा निज धर्म अशावरि आवडि नाहिं जयाची ।। व्यर्थ श्री भ्रमले नर नेणति प्रीति पडे अधिका विषयाची ।। ते मज पावति ना फिरती रिति वाट किती जननामरणाची ।। मी हि कसा कथितो हि तुला स्थिर सांडुनि आइक भ्रांति मनाची ।। ३ ।। व्यापियले जग म्यां अवघे निज स्वस्वरुपे अहि दोर जसा रे ॥ दोरित सर्प तशी मज भीतैरि सर्व भुते समजोनि असा रे ।। जोवरि बुद्धिस सर्प अभासत तोवरि दोर तयांत कसारे ॥ तेवि भुती न मि दोर कळे तरि है जगडंबर संपत सारे ।। ४ ।। पार्हि कधी कनेकी नंग नाहिं च हेमैं कधी नग जाले चि नाहीं ।। हेमनगा धरिले हि नसे नगभाव दिसे तुज मारक कांहीं ।। सांडुनि तो मग मी च समस्त हि आत्मरुपी मम वैभव पाहीं ॥ ना मि भुर्ती न भुते मज माजि असा भुतभाव न टाकुनि ठायीं ।। १ ॥ जेवि नभी पवनासिपवाउनभा पवना रुप एक चि जाणे । हालवल्या गति सर्व नभी गगनांतरि थोर तसा चि हि होणे ।। आणि नभे धरिला लय त्यांत चि तेवि भुतां मजमाजि उठाणे ।। कोण करी तरि आइक सांगत हे प्रकृती कथिली तुज तेणे ।। ६ ।। सर्व भुते प्रकृतीत लयाप्रति जातिल जाणसि कल्पक्षयीं ।। हेतु इतें मन माझि म्हणे मजपासनियां दुसरी न तयीं ।। जेवि रेवीकिरणी मृगंतोय उठे विनठे जळफेन 'नेयीं ।। . १. धाम-घर. २ सुरद्रुम कल्पवृक्ष. ३ अहि-साप. मीतरी आंत. ५ कनक= सोने नग-दागिना. हेम-सोनें.८ हेतु-कारण. १ रवी-सूर्य. १० मृगतोय मगजल." फेन फेस. १२. मयों नहींत. ( नदी-नयी; आम्रराजि आंवराई).