पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-८. जे सकळां भुति अंतरि बाहिर व्यापित जे भुतभेद न साहे ।। व्यापक व्याप्य विवर्जित अव्यय नामरूपासि न एक कदा हे ।। हे पुरुषर्षभ में पुरुषापर वान किती श्रुति वानित राहे ॥ यास उपाय नसे अन्य लाभत भक्ति अनन्यपथे लवलाहे ।। २२ ॥ हे भरतोत्तम सांगतसे तुज काळ अकाळ विचार करोनी ।। विति आणि अनावृति योगिजना प्रति होय कसी अवसानी ।। एकमते सहजे पॉह तेरिति संग्रह हा हि असो तव कानी ।। दाटुनियां शशि सूर्य करी तरि नित्य धडाडित अंतरि अग्नि ॥ २३ ॥ चिन्मय निर्मळ ज्योतिस्वरूप हि सद्गुरु सेवुनि त्यांचे दयेने ।। दीवस यावरि पक्ष हि शुद्ध चि उत्तर आयन सा महिन्याने ।। ब्रम्हविद त्यजि या समयीं जरि देह सुखावुनि ब्रम्हसुखाने ।। तो परब्रम्ह चि पावतसे कथिजेल अकाल अंकणि सुकानें ॥ २४ ।। अग्नि नयी न थरे शरिरांत कर्फे विझतां जायं धूम भरे ।। झांकळली निज ज्योतिस धूवपडे स्मरणा विसरे१ ॥ वद्य तिथी वरि राति हि दक्षिण आयन त्या महिन्यांत मरे ।। योगि असे तरि तो शशिमंडळ पावुनि कर्मभुमीसम रे ।। २५ ।। दो समयीं जार्ग जाण अनादि च पावति मृत्यु अयाचित प्राणी ।। एक निघे पुनरागमना पथ एक जिरे गति जेथ नियेनी ।। जे समयाधिन दुर्गति सन्मति पावति देव वसे नरि प्राणी ॥ व्यर्थ तयी पुजने भजने मज यास्तव यास मनास न आणी ।। २६ ।। आधिं च जे स्वरुपी मिनले मग काळ अकाळ न नाणति योगी। जेवि नभी नभ आधिं च भंग घटा कधि हो अथवा घटसंगी । यास्तव सर्व हि काळ मला भज मद्रुप होशिल ते चि प्रसंगी । देह असो किं कधी पडले तरि अर्जुन तूं अविनाश अभंगी ।। २७ ।। वेद घडांग-पथे यजि यज्ञ हि तीव्र त तप सर्व हि ज्ञानी ।। पुण्य जुडे बहु फार तन्ही समया न विचारण अद्वय ज्ञानी ।। आद्य अनाम अणी अभोगत अद्वितिय श्रुति निश्चित वानी ।। पावति में पर स्थान अचंचळ उद्धवचिद्घन योगि निदानी ॥ २१ ६५ पुरुषर्षभ-पुरुष श्रेष्ठा. ६६ पुरुषापर=आत्म्या पलीकडे (आत्म्याहून श्रेष्ठ वानुव". ६८ आवृत्ति पुनर्जन्म. ६९ अनावृत्ति पुनर्जन्माभाव. ७० अकर्णी ( आज आइक. ७१ या पदांत तोन अक्षरें कमी आहेत. ७२ षडंगें शीक्षा, च्छंद, व्य निरुक्त, ज्योतिष, कल्प. ७३ वानी वर्णी. १ निदान आदिकारण. इन श्रेष्ठ ). ६० भी आकर्णी ) छद, व्याकरण