पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-६. ब्रम्ह परात्परभाव न जाणुनि जीवपणे किति ओसनताती ।। बद्धिहिनाप्रति कोण करी उपदेश वथा मरणे मरताती ।। अव्येय शाश्वत सत्पुरुषोत्तम सन्निध संविते वीसरताती ॥ २४ ।। माझि प्रभा जग सर्व असोनि कसे चुकले मुढ आवृत माया ।। दृष्टिपढे पटले रचिली म्हण मी न दिसे अणुमात्र भजाया ।। चित्र पहा चुकले जळबुद्बुद तंतु चुके पट येति विकाया ॥ मी अज अव्यय त्या मज लाविति लोक समस्त हि लौकिक वाया ॥२६॥ हे सखया बरि सन्मति जाण जन्ही नग होउनि वर्तत सोने ।। होत अनेक तरी कनकांत चि मोडति अक्षय ती कनकाने । तेवि भुते भुत वर्तति मद्रुप नाश तया मज माजि निदाने ।। हे भुत वर्तन आणि भविष्य हि मी च असे मज कोणि च नेणे ॥२६॥ कां तरि ते मज पासुनि त्यां मज नेणति जे अविनाश परेशा ।। भ्रांत सदां विषयांत चि वर्तति वाढविती बहु ती विषयाशा ।। त्या न पुरेति च द्वेष उठे मग जन्मत दोहिंत मोह विरेशा॥ तो भुलवी जग मोहुनियां मग जन्मति जन्मति पावति नाशा ॥ २७ ॥ जे विषयांच्छकपापविवर्जित पुण्य कदा करिती मम सेवा ॥ हे व्रत जे दृढ आचरिती मज लागि च आळुनियां अहंभावा । त्यांसि कदा न करी भ्रम मोह मि सत्पथ दे अविनाश विसावा ।। जाणति ते मजलागि कसे तरि आइक ज्या घरि मी निज ठेवा ॥ २९ जन्मजरामरणास सुटो म्हण आश्रय मत्पद निश्चित केला ।। जाणति मी परब्रम्ह श्रुतीवचना पडिला मजलागि अबोला ।। जाणति ज्ञान हि ते मज मी गक्सीत चि येइल देउनि डोळा || शाश्वतता अधि आप्त विचारुनि कर्म अभेद समस्त हि ज्याला ॥ २० आधिभुतां मज जाणुनि जाणति मी अधिदैवत सर्व हि व्यक्ती ।। अर्थ ऋतू मज वांचुनि नेणाति ते मज माझि च चित्त पहाती ।। ते करतील प्रयाण तिये समयीं मज लागि च चिंतित अंती ।। हे पडतां श्रवणीं अति विस्मित अर्जुन काय म्हणे निज चित्तीं ॥ ३ और.३१ बुबुदः २८ अव्यय=अविनाश. २९ संवीत वेष्टित. ३० चित्र-चमत्कार. ३१ ब बुडबुडा. ३२ निदान आदिकारण. ३३ विरेशा ( वीरेशा) हे अर्जुना.