पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्भवचिद्घनकृत. दृश्य दिसे निज दृष्टिस विश्व विचित्र विवर्त जसा अहि दोरी ॥ शुक्ति रूपे निळिमर्मी नभै मानव स्थाणु रवी-किरणी मृगवारी ।। ब्रम्ह प्रपंच अशा रितिने तुज मिश्रित सांगतसे अवधोरी ।। शब्दविसर्जन खंटित जाणिव जाणुनिशान खरे अविकारी ॥ २ ॥ सृष्टिंत जंतु असंख्य सृजो विधि मानव त्यांत चि कश्चित बापा ॥ यरितिचे शत की गणितां मग त्यांत जयावरि श्रीअनुकंपा ।। सिद्धि तयां शतशा मज जाणति जे प्रकृतीपर स्वात्मस्वरूपा ।। जो गुरुभक्त करी निज सार्थक जन्म-जरादिक जितुनि तापा ।। ३ ।। ते प्रकृती बुझ दोपरिची कसि सांगतसे तुज आइक आतां ।। हे धरणी जळ तेज समीरण व्योम गणी भुतपंचक ताता ।। षष्ठम मानस सप्तम बुद्धि अहंकृति अष्टम भाव पहातां ।। हे प्रकृतीष्टक षष्टपरी करुं दुष्ट दुजा परिसे परमार्थ ।। ४ ॥ जातिविरुद्ध भुतांस परस्पर तीस स्वसाम्य चि वर्तविते ।। जीवपणे जडस्थूलप्रकृतिस कर्म क्रिया गति चेष्टविते ।। भोग घडे सुखदुःखक्रियेतिल तो मन मस्तर्कि आदळवीते ।। जाणिव बुद्धिस दे जग मी म्हण सर्व हि आहकृती न धरी ने ॥ ५ ॥ अंडज जोरज स्वेदज उद्भिज लक्ष असंख्य कथा जिवयोनी ।। यांत असंख्य किती जिव निर्मित पाळुनि संहरता हि निदानी ।। आकति कर्म रिती गति भिन्न चि सर्व हि विश्व धरी अभिमानी ।। जोविं नगीं बहुतां परि कांचन या अवघ्या जगिं मी सम मानी ।। ६ ।। प्राकृत हे तुज विश्व दिसे परि जाण दुजे मजवीण दिसेना ।। भानु करी मृगतोय तळी परि किंचित निश्चित तीळ भिजेना ।। वोविलिया मजला जग हे म्हणतां चि विजीति मुळी गवसेना ।। कांचन-सत्र मणी निरखीं बह माळ पहा पण येक चि नाना ।। ७ ।। जाणास अर्जन हे प्रकती मणि तंतु मि गंफियली कसि जाळी ।। जीववितो जग तो उदकी रस दिव्य प्रभा शशि भानुसमेळीं ।। ज्या प्रेणवे प्रगटे निगमदूम सांठवल्या पण वात न्यहाळी ।। ६ अहि सर्प. ७ शुक्ति-शिंपला. ८ नीलिमा-काळेपणा. ९ नभ=आकाश.१. स्थागु खुंटा. ११ वारी-उदक. १२ अवधारी जाण; ऐक. १३ जाणिव-ज्ञान. ११ समोरण-वायु.१५ व्योम=आकाश. १६ जारज-जरायुज (जरायु-गर्माशय), १७ स्वेदज%3 ढेंकुग इत्यादि (स्वेट वाम). १८ द्विज वनसति. १९ मारुत-प्रतिघटित. २० करकिरण. २१ विजाति-भिन्नजाती. २२ प्रणव=ओंकार. २३ निगमद्रुम-वेदवृक्ष.