पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-६. सार्थक हे करिसी अपुले मजलागि विचारुनियां हित गोष्टी ॥ ११ ॥ हे कुरुनंदन उत्तम सत्कुळि जन्मुनियां मग काय करीतो ॥ पर्व सबंधिं शरीरक ज्ञान तया उपजे घरि बुद्धि हि ती तो | पांथिक वस्तिस राहुनि रात्रिस येरदिसी पथ तो च धरीतो।। तो चि पुन्हा अचरे समयोग चि या रिति निश्चित सिद्धिस येतो ।। ४३ ।। साधक जो निगमोदितवर्तत उत्तम कर्म समर्पनि माते || FREE तो पहिले जननांतरसंस्कृत अभ्यसने अचरे अवचित्ते ।। शुद्धक्रियावश योगविचारण वोघ जसे मिळती जळधीते || चित्तसमाधिस आपण येउनि पावविते गति पूर्णस्थितीते ।। ४४ ॥ यास्तव प्रेन करी दमितो मन इंद्रिय अर्थविसी वितरींगी ।। तो अति निर्मळ नित्य शुचिर्भुत सर्व हि निर्धेत किल्मिषभागी ।। जन्म असे बहु फार दुरी मग जे समयों रत सद्गुरुसंगी || सिद्धि तया सहजे सम होइल उत्तम तो गति ते चि प्रसंगी ।। || ४६।। सर्वतपस्विय आधिक योगि च ज्ञानि तयाहुनि आधिक तो ची ।। कर्मठ कर्म बहू करिती पण आधिकता सहसा न पवे ची।। आधिक आणिक तीर्थक्रतू हुनि योगिच वाट मिळे सकळांची ॥ यास्तव तूं समयोगि भँवार्जुन लाहसि राणिव ऐक्य सुखाची ।। ४६ ॥ सर्वहि योगित उत्तम तो मन मद्त योगपणे करिताहे ।। आवडिने भजतो मजलागिं च सर्व भुती सम मद्रुप पाहे ।। तो मजयुक्त अहर्निसि वर्तत कीर्तन नर्तन मद्ण गाये ।। उत्तम उत्तम उत्तम तो म्हण उद्भवाचघन वंदित पाये ।। ४७ ॥ Indian अध्याय ७ वा." देव म्हणे मज देउनिया मन योगि स्वये मज पासुनि होसी ।। एक धनुर्धर मी कवणे परि हे जरि तथ्य चि जाणुनि घेशी ।। हे नंग कांचने की बिज वृक्ष पंटो सम तंतुस सर्व भुतांसी ।। लक्षसि तूं अपरोक्ष स्ववस्तुस भेद नसे कथु आइक त्यासी ॥ १ ।। ७० यरेदिसों-दुसरे दिवशी. ७१ निगमोदित वेदप्रोक्त.७२ जननांतर पर्घजन्माचा संस्कार आहे ज्यास असा. ७३ जलधो-सागर. ७३ प्रेत्न-प्रयत्न. थअर्थ-विषय. ७५ विसों विषयों. ७६ वितरागी वैराग्ययुक्त. ७७ निर्धत किति गतपाप. ७८ भवार्जुन=भव अर्जुन हे अर्जुना हो. १ नग-अलंकार. २ कांचन ३ पठ-वस्त्र. लक्षसि पाहसो. ५ अपरोक्ष-साक्षात्. जननांतर-संस्कृतप्रयत्न. ७१ इंद्रिबत किल्मिष कांचन सोने