पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत. दुर्गम वस्तु तया बहु साधन साधुनिया अणिताति करासी ।। तेवि विरक्ति बळे धरिसी तरि येइल आपण शांति सुखासी ॥ ३५ ॥ योग असंशय त्या म्हणिजे न करी कधिं साधन शांति सुखाचें ।। तो मननिग्रह दुर्लभ हे मत माझे हि निश्चित जाण तुं साचें ।। जो करिताहे उपाय मनाप्रति नेमित भार त्यजी विषयाचे ।। वश्य तया सहजे मग होइल पावत तो पंदै योग-स्थितीचे ।। ३६ ।। हे गुरु देव हरी उपजे मज एक मनी बहु फार अशंका ।। जो अयती म्हाणजेत अयोग्य च आवडिने धरिताहेxxx || अभ्यसितां चळले मन मध्ये शरीर वीजरि अस्तुस येकी ॥ अंतरला निजयोगि कसी गति त्यास घडे मज दावुनि दे का ।। ३७ ।। हे वरबाहु यदत्तम श्रीपति तो मुढ दोहिकडे चकला ची ।।। देह न योग मध्ये अपघात विनाश दशा दृढ पावत साची । वोळुनियां घन वात तया उडवी विफळा ऑस होत जनाची ।। तो परब्रम्हपयी चळला तरि कोण गती न कळे हरि त्याची ।। ३८ ॥ संशय हा हरि छेदिसि तूं चि नव्हे दुरि तूजविना कवणासी ।। हे जगदीश जगद्गुरुचिद्घन मी शरणागत पादरजासी ।। तारिसि दीन बह भवसागरि तो चि तुं आजि सखा मिनलासी ।। येय करूं जरि आळस मानस कोठ निवे करुणाचनरासी ।। ३९ ।। देव म्हणे अरिगंजन अर्जन जो कृतमंगल साधक बापा ॥ ता इह आणि परत्र हि नाश न पावत वाहतसे जरि खेपा । दुगतिते सहसा न पवे दृढ झोबतसे अविनाश स्वरूपा ।। चालत पंथ बह दिस लागति एक दिनी स्थळ पावत सोपा ।। १० ।। तो कृतपुण्य बहू सुकृते सम शाश्वत उत्तम लोकचि पावे ।। नातरि श्रीमत आणि शुचिर्भत या उदरी शुभ जन्म धरावे ।। यागपर्थीहन भ्रष्ट पुन्हा उपजे तरि घेउन सत्वर धावे ।। ताचि धरा शुभ मार्ग असे भव आणिक ही कथिय परिसावे ।। ४१ ।। ब्रम्हसमात्मक योगिकुळि उपजे अथवा धिषणादिप पोटी ॥ याहुन दुर्लभ जन्म विचारसि ते तुझि संरि विरा जगजेठी ।। कांतरि तो हि बह सकता बहुजन्ममुळे मजपाडुनि गांठी ॥ ६२ विरक्ति बनें वैराग्यशक्तोमें. ६३ पद-स्थान. ६ ? या पादांत तीन अक्षरें कमी आहेत. ६५ या पादांत कांहीं अपपाट आहे. ६६ अरिंगजन-शत्रुनाशक.६७ शुचिष्मतशुद्ध, ६८ कथिय सांगतो. ६: धिषणा–बुद्धि.