पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गीता-अध्याय ५. (१०५) ज्ञान तयां नुपजे कदाचित मोह दृढावतसे अभिमाना ॥ सर्व भुती सम ईश्वर निष्क्रिय आत्मरुपी मग त्यास दिसेना ॥ १५ ॥ सर्व भुती सम ईश्वर है निज बुद्धिस ज्ञान जयासि ठसावे ॥ यास नसे सम अज्ञ अहर्निशि सर्व हि ब्रह्म चि स्वानुभवावे ॥ नेवि रवीकिरणें तम नासुनि दीप उर्दूगण येक चेि व्हावे ॥ ज्ञान जई उदयो जग अस्तै चि की बहुतां नैगिं हेम दिसावे ।। १६ बद्धिस निश्चय तो चि करी मन ध्यान हि ते च अखंड धरी ।। आणिक वस्तुविना न दिसे दुसरे ह्मणुनी तत्पर निष्ठ तरी ॥ तत्व परायण यापरि ज्ञानदिपे तम किल्मिष सर्व हरी ॥ जेथुनि नाहि पुन्हा जननादिक ते पद तो अनयासे वरी ॥ १७ ॥ सर्व सुविद्य विनम्र असा द्विज गाय गर्जी शुनि आणि श्वपाकी ॥ उत्तम मध्यम हीन न भीवित एकपणे समतत्व विलोकी ॥ देव तुरंगम श्वान ठसा ठसला कनकावरि एकचि ठाकी ॥ पजक तीन प्रकार पुजी परि पंडित हेमविना न मनी की ॥१८॥ यो परिचे समते स्थिर मानस निश्चित होउनि राहे जयाचें ॥ तो सुखि निर्मळ ब्रह्म सम स्थित अद्वय ब्रह्मस्वरूप चेि संचे ॥ सर्ग जिणे मणिजे जननामरणादिक संकट नाहि भयाचे ॥ लोक तसा दिसतो परिवर्तन आणिक आइक सांगेन त्याचे ॥१९॥ आवडिच्या अविनाशसुखी सुखरूप स्वयेमण हर्षत नाहीं॥ द्वेष कदां न धरी विषया वरि स्वानुभवें कार तद्रूपते हो । आवडि नावाडि या उभयास असमुढ तो दृढ नेणत कांहीं ॥ नाणनि ब्रह्मपणे स्थिर ब्रह्मिच चिद्रुप ब्रह्मवरूप चि पाहि ॥२०॥ बाहिर या विषया करणां दृढ संग तरी न धरी च अंसक्ति । अंतरिं आत्मसुखे सुखरूप 'मनी मन अद्वययुक्ती ॥ ज्यास घडे परब्रह्मणि बुद्धिस वेदसुरांगत नित्यविरक्ती ॥ भोगित अक्षय मोक्षसुखा अनुलक्षुनि लक्षितसे गुरुभक्ती ॥२१॥ जो विषयों बहु मानितसे सुखदायक ते बहुदुःख तयाते ॥ जेवि वरी विष गोड मुखी उदरीं शिरतां क्षण प्राण चि घेते ॥ वीज लवोनि सरे मर्गतोय जसे दिसते परि कांहीं च ना लें। तेथ कदा बध वेध न पावति हंस जसे मळक्या उदकाते ॥२२॥ नक्षत्रसमह. २ नाश-अभाव. ३ दागिना. सोनं. ५ स्थान. ६ कता. चांडा ८ मानितो.९ सोने. १० मानितो. ११ ज्ञानी. १२ इंद्रिये. १३ आसक्ति. ११ मा १५ योग.१६ मृगजल, १७ ज्ञानी.