पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिघनकृत. छेदित ज्ञान समस्त हि संशय येथ कदा अनमान नसे ॥ आत्मपरायण कर्म कधी न बॉधी वडवानळिं शीत जसें ॥ आइक पांडव यादव बोलत आणिक ही येय सांगतसे ॥ ४१ ॥ जन्म जया अति मूढ मति स्वये व्यापुनियां हृदयांत चि राहे ।। काय कसे करूं भ्रम असा करि नाव तया परि संशय पाहे || ज्ञान करी तरवार धरी समयोगवळे अवलोकुनि राहे ॥ भारतभूषण! कां बससी उठ त्यास वधी दृढ एकचि घाये * ॥ ४२ ॥ ५७ भारतभूषण=भरतकुलालंकार (हे अर्जुना) पुढाल चार पृष्टांवर आंकडे व कवीचें नांव ही चुकून भलतीच Sला आहत, तर तेवढी शुद्ध करून मग वाचावी अशी आमची आमच्या प्रिय वाचकांस प्रार्थना आहे.