पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत. ते चि फळा मग सिद्धिस पावति सार्थक जे निज कर्म करीती ।। या नरलोकिं असा व्यवहार नसे अनुकर्म विना निषकृती ॥ ते चि मदर्पण ते निज ज्ञान सखे मज पावत मोक्ष चि गती ।। १२ ।। च्यारिहि वर्ण मियां सृजिले गुणामिश्रित वांटुनि कर्मविभागे ।। सत्य च हे परि मी करतां नव्हे ते अकृतत्व कसे म्हणु सांगें ।। हेतु निमित्य जसा जग चेष्टवि सूर्य तया उठवी निज अंगे ॥ त परि निष्क्रिय अव्यय दिव्य रूपासि तुं ओळख सज्जनसंगे ।। १३ ।। नेणुनियां मज वाटतसे बह कर्म मला पाहतां च उडे ।। मी हि करी जग देखतसे परि कर्मस्पहा मजला न घडे ॥ कर्म मला तम ते जन नांदत अंतर यापरिचे उघडे ।। जाणतसे निज निश्चयपूर्वक बंधन कर्म तया न घडे ।। १४ ।। जाणुनि निष्क्रियता करि कर्म जसे जनकादिक पूर्वरिती ।। आणिक ही बहु साधक फार यगायगि कर्म च आचरिती ।। कां म्हणसी तरि निर्मळतेस्तव बद्धिस निश्चय याच रिता ।। तू हि करी निज कर्म अधीं मग देखि तुझ्या जन ही तरती ।। १५ ॥ तू करिसी जरि त्यापारचे जन चालति तत्वविदों सि विचारी ।। कर्म अकर्मण काय कसे २कवि येथ हि मोह न पावति भारी ।। जाणुनि आचर ते समयी क्षण लागाति ना सुख जे न सं सारी ।। सागतसे तुज ते च निधी आधिं बद्धि करी स्थिर या च विचारी ।।१६।। कम तया म्हणिजे विधि वेद विचारुनि तत्त्व चि आचरिजे ।। आचरतां निरहंकृति कर्म अपूर्वक हे बरवे समजे || दूषक जे जन निंद्य निषेधक कर्म तया अभिधान बुझे ।। कमगता बुझे कोहि हि नेणति गहिन यास्तव हे सहजे ॥ १७ ॥ कमें करी परमात्मअराधन ते चि अकर्म दिसे निज कमा । कम तरी उपजे अणठाहन ते विलसे अवघे परब्रम्हीं ॥ पाहिल तो मनुजाकृति ईश्वर भिन्न दिसे परि कुंडल हेमी ।। यागि हि तो करि सर्व हि कर्म तयाहुन श्रेष्ठ नसे कथितो मी ।। १८ ।। वदविधी बहि वर्तत सर्व हि त्यागितसे परि कामफळाशा ।। भजित बी नुगवे कवणे परि पेरुनि संचलिया हि विरेशा ।। ज्ञानहताशन पेटवूनी करि दग्ध वना बहु कर्म अशेषा ।। २१ वर्ण जाति. २२ स्पृहा-इच्छा. २३ तत्वविद तत्वज्ञ. २१ कवि =ज्ञाता, २५ बुझ-जाण. २६ गाहन कठिण. २७ हुताशन-अग्नि.