पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-४. (४५) होउनि यांत ह्मणे मधुसूदन मी स्मरितो चि हि ते बहु ते ची ।। कां म्हणशी तरि साक्षप्रकृतिसं यास्तव बुद्धि कदा न भुलो ची ॥ तूं तिस आधिन जीव अविद्यक भ्रंश मना स्थिर बुद्धि नव्हे चि ॥ ५ ॥ मी परमेश्वर जन्मक्षयातित शाश्वत सर्व भुतांसि नियंता ।। त्या स्वरुपे प्रकृतीस अधिष्ठुनि आवतरे अवतार स्वसत्ता ।। कल्पित तूं जशि सर्व भुती घडमोडत त्या परि तूंहि अंनता ।। तो नंगभाव असद्रुप सद्रुप कारण तो मज हेमें पहातां ॥ ६ ॥ कां धरिसी अवतार असे पुससी तरि आइक त्या चि स्वभावा ।। धर्म लपे अवघा अणि वाढत पाप अधर्म करीत उठावा ॥ भार बह धरणीतळ आणि रसातळ एक चि कर्दम व्हावा ।। ते समयीं अपुले प्रगटी रुप आइकतां सुरभूसुरंधावा ॥ ७ ॥ मी अवतार धरी घरटी कर होउनि साधुजना धरि आधीं ॥ दुष्कृतवोढवार्डव होउनि भस्म करी सह मूळ कुबुद्धी ।। धर्मपदच्युत त्यांवरि छत्र धरी छळसंघ उपाधि निषधी ।। या करितां मज काळ रिकॉमठ नाहिं युगायुगिं जाण त्रिशुद्धी ॥ ८ ॥ जन्मक्षयादिक कर्म भुतां परि जाणत वर्म प्रकाशत माझे ।। जन्मक्षयातित मी परमेश्वर ते चि भुतांशिरिं संचित ओझें ।। कालिय मर्दुनियां वणवा गिळिं अक्रियता मज यावरि साजे ॥ तत्व कळे उघडे नुघडे भव पांडव त्या मग देह समाजे ॥ ९॥ मन्मथ होउनिया मजला भजला शिव लाभ जे तो अन नाहीं । जो विषयी अदला विटला भवभेद नसे भयशोक कदाही ।। बोधबळे रिपु क्रोध वधी विधि आचरणे मन निर्मळ पाहीं ।। फार तपे शुभ ज्ञानसमुद्भव ये मज माजि सुखा लवलाही ।। १० ॥ मानवलोक मला शरणागत ज्यांसि जसा उपजे निज भावो ।। वर्तविती सकळांस तयेपरि मी सहजे अवघ्यांस हि लावो ।। सर्वभुती मजला भजती मिहि सर्व रूपे मग त्यास भजे हो ।। पणिंचे मुख मुख्य मुखापरि मी जगदर्पण सांगत देवो ॥ ११ ॥ सृष्टिस हे सुर श्रेष्ठ तयांप्रति जे फळ नेच्छुनियां भजताती ॥ __८ प्रकृति-माया. ९ अतित (अतीत )=राहित. १० नगभाव दागिन्याची स्थिति. ११ असदुप-खोटें स्वरूप. १२ सद्रुप खरे स्वरूप. १३ हम सोने. १४ कर्दम चिखल. १५ भूसर=ब्राम्हण. १६ वाडव=अग्नि. १७ छळसंघ-कपट समूह. १८ रिकामठ-रिकामा. १९ विधि-ब्रह्मा. २० दर्पण-आरसा.