पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिदूधनकृत. ती करणे हि जी करिती अपणा च बरोबरि ज्ञानप्रकाशा ॥ ४१ ॥ इंद्रियनेम कसा करिसी तरि ये परि ज्ञानविवेक विचारी ।। देह तयाहनि उत्तम ही करणे करिती क्रियमाण शरीरी ॥ याहुनि चाळक श्रेष्ठ दिसे मन निश्चय बुद्धि तयाहुनि भारी ॥ बुद्धिस घातक जो निज आत्मरुपी निजरूपिं च तूं अवधारीं ॥ ४१ ॥ या परि बुद्धिस जो घर जाणनि आत्मरुपी करि स्थीर मनाते ।। मरडुनी मन उन्मन आपण स्वानुभवामत सेउनि माते ।। हे भरतोत्तम ! या भजने जेहि शत्रु तुझा मुळ काम रुपाते ।। होशिल तूं सुखि हे निज गूंज तुने कथिले प्रिय तूं बहु माते ॥ ४३ ।। - अध्याय ४ था. जो जलसेन रमावर श्रीगरु चिद्घन अद्वय श्रीभगवंतू ॥ ता भरतोत्तम अर्जुन त्या प्रति बोधितसे करुणेन अनंतू ।। हा निज अव्यय योग विवस्वत शीकविला मळिं म्यां च निवांतू ।। ता मनुते शिकवी मन तो हि अनष्ठनि शिष्य करी रविनातू ॥ १ ॥ आणिक क्षत्रिकळी बह भपति पावति पावन या निज योगीं ॥ ह परतापन हा चि परंपर मार्ग पढे लपला जन संगी ।। जाव धना धरणी पुरती कधिं वृद्धि जधीं निज भाग्यप्रसंगीं ॥ . णात त सुत नासु तसा पथ गुप्त तुझा कथिला तुजलागीं ॥ २॥ तू मज भक्त तसा निज आत्म जसा अपणा प्रिय आपण वाटे ।। जाज तुते गुज सांगितले जन लागति आणिक त्याच सवाटे । उत्तम आवड ती असमाये जिवी अशि मात कथं आणि कोठे ॥ वचन परिसोनि महद्भुत अर्जुन-मानसिं विस्मय वाटे ॥ ३ ॥ पाय म्हणं हरि अर्थ तुझ्या विपरीत मला गमतो वचनाचा || तू तरि देवकिच्या उदरी यदवंशकुळी दिससी परवांचा ॥ नणात पूर्वज हि अमचे कथि कश्यपसष्टि सुभान तधींचा ।। ता उपदेशाने सोडविला घडता वचनार्थ कसा वद साचा ॥ ४॥ सृष्टि जधी रचिली तधि होउनि तुझे अमुचे बहु जन्म असे की। ३८ करणे इंद्रियें. ३९ जहि- स्वाधीन ठेव, ४० विचारों विचार कर. ४१ पर श्रेष्ठ. ४२ जहि-मार (हन् धातूच्या आज्ञार्थाचें द्वितीय पुरुषाचे एक वचन). १३ गूज-गुष. १ विवस्वत सूर्य. २ रविनातू ईक्ष्वाक (रवीचा पुत्र मन ह्याचा पुत्र) ३ परतापन:-शत्रुनाशक. ४ गुज-गुह्य. ५ असमाय न राहे. ६ सुभानु-सर्य. ७ तधि होउनि-तेव्हां पासून.