पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ (४२) उद्धवचिघनकृत. हा प्रकृतीगुणकर्मविभाग असे समजे विषयों करणां ।। वर्तवितो न धरी च अहंकृति अर्जुन! तो मुनिराज म्हणा ॥ २८ ॥ जे प्रकृतीगुण सत्वरजस्तम कर्म न जाणुनि कर्म करीती ॥ नेणति निष्क्रिय आत्मपणा मुढ मंदमती अभिमान धरीती ।। त्या प्रति सत्पुरुषी न कधीं कथिजे अशि हे निज पूर्णप्रतीती ॥ बद्ध तया दृढ कर्म च स्थापुन चालुन ये सुविचारणरीती ॥ २९ ॥ तूं हि तया परि कर्म करी पण सर्व हि अर्पनियां मजलागीं ॥ जे करिसी कीर ते उचितादिक कर्म सुखे अभिमान चि त्यागी ।। निर्ममता फळसंगविवर्जित मत्पर होऊनियां अनुरागी ।। सांडुनि शोक सुखे करिल संगैर विषी भय मानिशि अंगीं ॥ ३० ॥ हे मत मानुनि उत्तम संभ्रम आवडि नित्य अनुष्ठिल जो कां ॥ दायक दुःख असे न मनीं 'मोनि दुर्गम ही न मनी च अशंकाँ॥ त भवसाकडि सोडविती आण आपण ही सटती भवशोका ॥ भक्ति पुरःसर आचरतो अणि येय रतो म्हण दाखवि लोकां ॥ ३१ ॥ कर्म किले परमात्मअराधन अर्पण ही करि जेथ तयात ॥ ९ मत निदिति नाचरती अविधी चरती अभिमान बळाते ।। माह कम चि ब्रह्म न जाणति मढमती चळले निज चित्ते ॥ साता बुडता बडि घेउनि जाणत अज्ञ जना अपणाते ॥ ३२ ॥ मापन कर्म स्वभाव हि प्राकृत योग अवश्यक ज्यासि जसा ।। स तसा अधिकार परातन जानि कि चेतसे सरिसा ।। हाणज तरि सर्वगणात्मक ऊमटला गणरूप ठसा ॥ वह जन कर्म गणोद्धव निग्रह केवि घडे सहसा ॥ ३३ ॥ आइक घातक मोक्षपथीं पहिला रिप हर्ष अमष दुजा " शद्रयवर्ग जइविघयों मिळती तेई येक उठे विरजा ॥ भाण प्रतीकुळ येर हि तेथ चि लावितये अविचारध्वजा ।। भारत ह जन यास कधी वश नोहति यास्तव कर्म भजा ॥ ३४ ॥ १ करण इद्रिय. ६ निष्क्रिय-क्रियारहित.७ प्रतीती खातरी. ८ अनुरागी अनुराग म आहे ज्याला तो. ९ संगर युद्ध. १० येथे दोन अक्षरें कमी आहेत. ११ दायक दुःख-दुःख दायक ( २१ वे सवाईतील " संकरवर्ण यावरची टीप पहा) १२ मान (ना)-मानितो. १३ अशंका शंका. १४ रतो-रमो. १५ म्हण म्हणून. १६ प्राकृत स्वाभाविक प्रकृति (स्वभाव) संबंधीं. १७ चेष्टतसे वागत असे. १८ प्रारूतयज्ञ. १९ निग्रह-निश्चय. २० अमर्ष-राग, द्वेष, २१ वर्ण समूह. २२ जईविषयीं ज्या विषयांत. २३ तई त्यांत.