पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्दवचिघनकृत. जो उपवासि तया परमोत्तम गायन घेउनि काय करावें ।। दृष्टि स्वरूप त्वचे निज आसन घाँणे सुवास विशीं न उठावें ।। एक रसेविण सर्व अकारण कारण मोक्ष जया प्रति भावे || तो २ विषयासि तसा चि उदासिन पूर्णपणी सरतातिभावें ॥ ५९॥ आत्मपदी रत तो चि विपश्चित त्या पुरुषा म्हणिजेल, विवेकी ॥ काष्ठ मथोनि निघे शिखिं' तो मग जाळिल लावितों काष्ठे अनेकीं ।। तेवि सतासतज्ञान विचारुनि शेषपदाप्रति तो अवलोकी ॥ त्या निज स्वानुभवे मन इंद्रिय शून्य करी नगे कांचन हे की ।। ६० ।। मेस्पर होउनि इंद्रियवर्ग समस्त हि वश्य करी अपणा ॥ संयमयुक्त तया माणजे निज आधिन वर्तवितो करणां ॥ ध्यानि मनिं वदनीं मम कीर्तन मद्रुप देखत सर्व जना ॥ आसित मद्रुप प्रेष्मतिजे हरि प्रज्ञप्रतिष्ठित त्यासि म्हणा ॥ ६१ ॥ ध्यात नसे अविनाश-पदा प्रति ध्यान अहर्निशि ज्या विषयाचे ॥ संग तया विषयों घडतां खवळे अधिकाधिक कोमें चि साचें ॥ इच्छित अर्थ नव्हे पुरता मग क्रोध उठे धुरकूट तमाचें ।। तो अविवेक पुढे न करी अवलोक तुं आइक नांव तयाचें ॥ ६२॥ कार्य अकार्य तई न सुचे भलते च करी अति मोह असा ।। शीकवितां गुरु शास्त्र न मानि च विभ्रम तो स्मृति-भ्रंशदशा ॥ भ्रंश स्मृती तइ बुद्धि हि नाशत होउनि ठाकत जीव पिसी ॥ अंध चि मानसिं अंध कपी पडल्या वर पावत नाश तसा ॥ ६३ ॥ प्रश्न चतुर्थ हरी हर तो मन वश्य करी निज आत्मरितीने ॥ इंद्रियवर्ग जरी विषयी असतां रति द्वेष हि काहिं न जाणे ॥ भक्ति परायण ऑसि तया परि सर्व सुखा वरि शांतिस बाणे ।। पावुनि जाणिव वर्ततसे सम जाण जीन तुं या चि खुणेनें ॥ ६ ॥ शांतिसि यसि तईं जननामरणादिक दुःख अपार हरी ॥ चित्त उदार परात्पर-चिंतन तेथ चि बुद्धिहि धीर करी ॥ ३९ घाण-नाक. ४० रस गोडी. ११ भावे आवडे. १२ या चरणांत एक अक्षर कमी आहे. ४३ विपश्चित=ज्ञानी. ४१ म्हणिजेल-ह्मणावा. ४५ मथोनि घांसून. ४६ शिखि-विस्तव. ४७ सतासत (सदसत् ) खरे खोटें. १८ विचारुनि=विचार करून. ४९ नग-दागिना. ५० कांचन सोनें. ५१ मत्पर-मदासक्त. ५२ करण=इंद्रिय. ५३ प्रष्मतीजे (?) ५४ अविनाश-पद-मोक्षपद. ५५ काम इच्छा. ५६ पिसा वेडा. ५७ रति-प्रीति. ५८ आसि (?) ५९ जाणिव ज्ञान. ६० वृजीन ( वृजिन ) पाप. ६१ परात्पर परमेश्वर.