पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत वेद वदे त्रिगुणात्मक जे फळ अत्रे अमुत्र समिश्रित में होउनि तूं त्रिगुणातित राहचि कल्पुं नको मनिं भान दुजें ॥ संग्रह आणिक रक्षण याहाने शुद्ध गुणी धरि आवडि ओजे या परिच्या परमार्थपरायण आत्मरुपी रम धासम सेजे ॥ ४५ ।। घोटभरी उदकांत जो अर्थ पहा जळ-डोहिं हि तो चि असे ताहन ज्या जितकी च तो प्राशिल आणिक ही भरले उरले से ।। त्या परि वेद कधी बहुतां बहु ब्रह्म पथा पथ येतिल तैसे ब्रह्मपदी अधिकार असे गरुसंमत आचरिजे अनयासे ।। ४६ ॥ या च निमित्त तुझा अधिकार विचारसि तूं तरि कर्म करावे । कर्म जयीं करसी तई दे फळ त्या फळ हे तुष सक्त न व्हावे ।। नाहसि तूं अधिकारि फळा प्रति जाणुनि हे जरि कर्म त्यजावे तूं इतुकेन न होसि अकर्म न वर्म बुझें कथिजेल स्वभावें ॥ १७ ॥ काम च राहुनि कर्म करी परि संग त्यजी फळ हे धेनुपाणी होसिल तूं इतुकेन अकर्मण आइक आणिक ही शुभ वाणी ।। कर्म घडे जरि सिद्धि असिद्धि तई अनहर्ष विषाद न दोन्ही मानिसि त्यास म्हणों समयोग विचारिल त्यास सुखास न वाँणी।। ४८ ।। कम-फळी बहु धरिती आवडि हीन तयाहुनि आन असेना बुद्धिस मिश्रित कर्म समस्त हि योगरुपाहुनि श्रेष्ठ दिसेना ।। कम असे जड बद्धिस ये शरणागत तूं त्यजि संशय नाना। आइक मात धनंजय ! अर्जन! सांगत देवकिनंदन कान्हा ।। ४९॥ बाद्धसयुक्त तया म्हणिजे कधिं लिप्त नव्हे सुकृता अणि पापा यास्तव तूं हि तो चि अनष्टान राह नको करूं आळस बापा ॥ कर्म हि कृत्य पहा परि उत्तम दीसतसे मज हा बहु सोपा आवडता तुज वीण नसे म्हण सांगतसे धरुनी अनुकंपा ॥ ५० ।। कर्म करी परि कर्म-फळी न धरी अनुराग असा फळ-त्यागी बुद्धि-बळे परमोत्तम ज्ञान मनीषिण त्या म्हणती समयोगी ।। आणिक जन्म-जरा-मरणादिक बंधन त्या न घडे जन-संगी अव्यय शुद्ध अनामय में पद पावति ते विषयी वितरागी ।। ५१ ॥ १५ अत्र-एथे. १६ अमुत्र परलोकी. १७ त्रिगुणातित (तीत त्रिगुण-रहित. १८ धी-बुद्धि. १९ तुष कोंडा. २१ धनपाणी (?) २२ विचारिल-विचार करील. २३ वाणी-कमताई. २४ या चरणांत एक अक्षर कमी आहे. २५ म्हण म्हणून. २६ अनुकंपा-कपा. २७ मनीषिण-शहाणा. २८ वितरागी ( वीतरागी)-अनासक्त.