पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२) उद्धवचिघनकृत. आजि च काय तुला नवला परि लक्षण रीति किती शिकवावी ।। शंकर जिंतुनियां करिसी किर किंकर भूकर कांपति केवी बाहुँज त्या बहु उत्तम श्रेय असे समरांगणि वेत्ति स्वभावी ॥ ३१ ॥ क्षत्रिकुळी करती सुकृते बहु इच्छित युद्ध तया न पवीजे दुर्लभ ते तुज लभ्य सुखे करसी किति आग्रह युद्ध न झुंजे ।। जे उघडी त्रिदशालय द्वार उदार सदा यश कीर्तन कीजे शोक वृथा करसील कपिज़जे धीर धरीं वाढिव बोजे ।। ३२ ।। या वरि हा निज धर्म पुरातन संगररूप तुझा न करीसी तूं जरि जोण तरी अपकीर्तिस होउन पात्र जी उरतोसी ।। भूभुज हे म्हणती बहु भ्याड भयाभित वांचविले जिवितासी बोल उरेल असा करुनंदन सर्व हि किल्बिष आश्रय होसी ।। २२ ।। बोलति हे जन लोक अकीर्ति सदां बळहीन धनंजय भ्याला वीर नव्हे धड कोमल कंटक गर्व पराक्रम सर्व बुडाला । वंद्य जगत्रायं पज्य सरासरं वंदिति भूपति भाति जयाला हळसती मग त्याहुन उत्तम आतुडतां बरवें मरणाला ।। ३४ ॥ केसरि-गर्जन आइकतां भिति कुंजर मत्त समस्त हि राजे तचि तुते म्हणती हिन अर्जन भीऊनि येथ रणांत न झुंजे॥ सवे महारथि हेळसती तुज झांकुनियां मुख भोगास लाजे पावास हे लघुता असतां बळ विक्रम ही सहसा बिनकाजे ॥ ३५ ॥ वार नव्हे पुरता शुर ही नव्हे धीर नसे बळ कांहिं नसे पढ़ नराकृति पांडु-कुळी कर-कंकण-कंचुकि घालितसे ।। भीउनियां रणिं देउनि पाठ पळे अधमोत्तम हे चि असे नादात विधिति शब्दशरे हृदयांतरिं सोशिसि त्यांस कसे ।। ३६ ।। यथ जरी मरतां त्रिदशालय नांदसि होउनियां सुर-राजा जितिसि तूं जरि भोगसि मदिनि कीति स्त्रिया सहसात हि भाजी ।। आणि स्वधर्म हि होशिल रक्षक भोगित सर्व हि भूभुजलाजा यास्तव ऊठ भला धरि बाण-धन करिं भांडण-निश्चय माझा ॥ ३७॥ ८६ बाहुज=राजे. ८७ त्रिदशालय स्वर्ग. ८८ या चरणांत दोन अक्षरें कमी आहेत. ८९ काप-ध्वज हे अर्जुना. ९० संगर-युद्ध. ९१ जाण=ज्ञाता. ९२ भूभुज-राजे. ९३ किल्बिष-पाप. ९४ आश्रय स्थान. ९५ आतुडतां पावतां. ९६ केसरी सिंह. ९७ बिनकाजे विनाकारण. काज कार्य. ९८ मेदिनि-पृथ्वी. ९९ भाजा=भाया. "य" च्या ठिकाणी मराठीत "ज" होतो. जसें, योग-जोग; कार्य-काज.