पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) उद्धवचिघनकृत. जी हि अनावाड ते दवडोनि वडील तुझे झगडां जयवंत ॥ २॥ हे परतापन अर्जुन तूं परि काय नपूंसकता धरिसी हे तुज कांहिं बरे न दिसे परि व्यर्थचि आग्रह कां करिसी । आदयहि तूं बळश्रीयुत अंतर दुर्बळता अवलंबुन त्यासी टाकुन हीन अरे अरिशार्दुळ ऊठविला अरिबाणधनूसी ॥ ३ ॥ अर्जुन वीनवितो मधुसूदन पाय पुढे अवलोकुन द्यावे ज्यास विरू मनि कल्पुनियां कसे बाण वरी हरि त्यांस वधावे ।। भीष्म अना गुरु द्रोण असे रणभूमिस हे मिनले रिपुभावे मेळवुनी बहु संपति श्रीपति यांप्रति निश्चित नित्य पुजावे ।। ४ ॥ आजि गुरू अवघ्यांस नमस्कार करुनियां करणे हरि भिक्षा भक्षण ते परमोत्तम कीर्तिस दायक हे मन मानित शिक्षा ।। सदृढता धरली जिहिं अंतरिं राज्यसुखादिक-भोग अपेक्षा त गुरुच्या रथिं राहुन कोठुन भोगिन मी कसि भोग सुदक्षा ॥ ५ ॥ या वरि युद्ध करू न करूं मज दोहि मधे हरि काहिं कळेना की जय ना तरि दुर्जय पावत संशय मानस ते निवळेना ।। जाणतसे परि आवडिला मज जीवन आप्तहि अन्न मिळना त चि उभे मजसन्मुख कौरव सांग कसी विरवृत्ति गळेना ॥ ६ ॥ माझे मि यांस कसा वधं कपणत्व-भ्रमे भ्रमली हरि बुद्धि धम मला न कळे अपुला मढचित्त नजाणतसे निजशद्धी ।। अय तु निश्चित सांग करीन+मी करुणा-वरुणालय आधी शिष्य तुझा शरणासि नपेनिमियावरि काय ते सद्रू बोधी ॥७॥ शयशाषक शोक मला शमता कवणे परि दीसत नाही राज्य दुज्याविण भूतळिचे जरि देशिल ऋद्धिसि चाड न कांहीं ॥ गोत्रज मारुन इंद्रपदादिक ते अपदा नरकासम पाहीं निश्चय देवकि-नंदन! यादव ! माधव ! ते पदपंजक पाही ॥८॥ जा हाषका सकळा सकळा करि आकळ काळ कुतूहलमाया त्या सगुणा प्रति वीनवि हे रिति आइक जी मति लोचनराया ॥ श्रापति युद्ध नव्हे मजला इतका निज हेतु निवेदुनि पाया संजय सांगत राहे उगा मग बोल हरीमखिचे पारसाया ॥ १॥ ५३ परतापन शत्रु-मर्दन, ५४ शार्दुल (शार्दूल ) व्याघ. ५५ विरु=वीर ? ५६, "करोन" आणि "मी" या दोन शब्दांमधील एक हस्व अक्षर कमी आहे. ५७ होषका (हृषीका )-इंद्रिये.