पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६) उद्धवचिघनकृत्त. कौरव मारुनि राज्य मिळे अणि मारिन हे मनिं नाहिं च इच्छा ।। की मरतो मि च त्यांजकर जरि श्रीहरि होय तुझी अशि इच्छा ।। हे धरणी तरि काय किती मन त्रीभुवनांत भुमीत स्वइच्छा ।। हेतु उरे कवणा प्रति माधव भोगिल कोण त्रिलोक-चिकित्सा ॥ ३५ ॥ मारुनियां धृतराष्ट्र-सुता प्रति काय जनार्दन! लाभ असे || जातिल हे करतील तसे फळ पावति आपुले दैव-दशे ॥ श्रेय नसे आति पापच दारुण मी तरि हे करूं कर्म कसे ।। सिद्धि नसे हरि याद्धं कदापि हि बुद्धि विशारद होत नसे ॥ ३६ ॥ या धृतराष्ट्र-सुतास न मारुन बंधु सखे सुहृदे अमुचे ।। सभ्य समर्थ सहाय्य च मानुनि स्वामि करूं अपुल्या चमुचे । हे करुणाकर माधव स्वामति सांग तुला जि मनांत रुचे ॥ काय असे सुख कौरव मारुनि राज्य मला न रुचे न रुचे ॥ ३७ ।। मूढमती दृढ पाप न जाणति लोभ अहंमात चितिं जयांचे ।। घात कुळासि करीत कुळाधम मानित संत महर्षि तनाचे ॥ द्रोह करी निज मित्र सुखे जनि शब्द कठोर वदे निज वाचे ।। पाप असंमत आचरणे हरि योग्य नसे परि सांगत साचे ।। ३८ ।। हे न कळे सहसा हि रमाधव पाप-गिरी पडला अडवा ।। यांताने निर्गम होय कसा तरि दाव उपाय मला बरवा ।। हो कुळधर्म परंपर चालत तो चि कुरुक्षय अवघड बा । पाहत पाहत दोष जनार्दन या गिरिच्या शिखरी चढवा ॥ ३९ ॥ हा चि कुळक्षय सर्व करी तरि जातिल ते कुळधर्म हि वांया ।। कळ बड़े कळधर्म उडे मग येत अधर्म तयास मिळाया ।। जा बचनाग चि खात मखेतरि गोड-मिषे मग जात मराया । बाधुनि कठि शिळा दृढ त्या परि जात मन जल-सिंधु तराया ॥ ४०॥ हा चि अधर्म जयीं मरती शर या रणिं दोहिं दळी दिसताती ॥ यांच्या कलत्र-कुलस्त्रि घरोघरि दोषिक होतिल काळ-गती ॥ वृष्णि-कुळांत वसंत तुं कृष्ण किं होइल + + + धर्म अती ।। हा वरुणा हरि संकर होतसे यास्तव कुंठित माझि मती ॥ ४१ ॥ जो कुळ-घाताके यापरिचा करि संकर वर्ण-कुळा बुडवी रौरव दारुण त्या सह-पूर्वज नर्क महा पितरां घडवी ।। आब्दिउनाब्दिक वार्षिक मासिक दशयुगादिक श्राद्ध-हनी ४५ चमुचे सैन्याचे. ४६ कलत्र-पत्नी. ४.७ वृष्णि यादव,