पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४) उद्धवचिद्घनकृत. शस्त्र-सुयुक्त प्रयुक्त रणांगणिं हे अवलोकुनि दृष्टि उभारे ।। अक्षयि गांडिव अक्षयि साराये अक्षयि तो ध्वजि मारुति थारे घे उचलोनि करी धनु-बाण हि अर्जुन बोलत है कसा रे ॥ २० ॥ हे हृषिकेशे विशेष विनति तुलागुनि माझि अनन्यपणे आहे तुला शरणागत केशव हे सखया शतशा नमने ।। सैन्य-द्वया उभयांमधिं नेउनि स्यंदैन सुस्थिर त्वां करणे संजय सांगत ऐक कुरूपति अर्जुन बोलत सख्यपणे ॥ २१ ॥ युद्धविरुद्ध प्रबुद्ध समस्त हि आप्त + + + भूप विदेशी द्वेष धरोनि मनांत सुयोधन बंधु समेत उभा रिपुवेशी ॥ या इतुक्यां सह भांडु कसा तरि संशय हा मनि जी हृषिकेशी ज्यासि करूं नये युद्ध ते सन्मख सिद्ध उभे रणि होउनि द्वेषी ॥२२॥ पाहिन सर्व चि आजि हरी मसिं जे करू इच्छिति युद्ध-सरी . या अठरा दिवसांत परीवद-शयाँ उतरेल उरी ॥ कौरव दर्मद साह्य करी जय इच्छुनियां मनि हषभरा काण कसे सहसैन्य तरी निज दृष्टिस पाहिन या हि वरी ॥ २३ ॥ सजय सांगत या परि श्रीहरि जो हृषिकोशि गटारिं वदे भारात पांडव वीर धनंजय वंदित प्रार्थितसे विशदें ॥ तो परुषोत्तम पार्थ नरोत्तम आणि रथोत्तम सैन्यमय स्थापुन आपण पाहत अर्जन दोन्हि दळी अपुली सुहृदे ॥ २४ ॥ अणा गुरु द्रोण प्रमख्य हि भूप कितीक स्वदेश-विदेशी ब्ध करानि सुयोधन सन्मुख पाहुनि कौरव ते निकरेसी ।। बालत विस्मय मानस अर्जन त्यादळिं यादळि पाह १२॥ ता अपुल अपणासचि पाहत आपण हो तसिं आपण द्वषीं ।। २५॥ पाहत पार्थ द्वयारण-क्षत्रिं + कौरव पित्रव्य गोत्रज ते भाष्म पितामह द्रोण गरू अणि मातल शल्य सबांधव ते ॥ पुत्र सपौत्रै सखे निज मित्र विरोध विचित्र असा दिसते आणिक पाहत दृष्टि उभारुनि सैनिय वारुनि यापरते ॥ २६ ॥ ता संसरा नृप द्रौपद सर्वहि आप्त समस्त उभे दिसताहे कुति-सुते अवलोकुनि सर्व हि मोहितमानस सद्गदता हे ।। ३१ गांडिव ( गांडीव =अर्जुनाच्या धनुष्याचें नांव. ३२ हृषीकेश-हृषीक +ईशइंद्रिय-स्वामी जितेंद्रिय. ३३ स्यंदन-रथ. ३४ गुढार-रथाचा पुढचा भाग. ३५ पितृव्यचुलता. ३६ पौत्र-नातु. ३७ सैनिय सैन्य. ३८ ससरा-सासरा,