पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२) उद्धवचिदूधनकृत. भूप पुरुजित कुंतिवभोजहि शैब्य महा बळि आमुचे घाता साह्य सुसैन्य यथा पर ते गुरु तूज निवोदन वीर-वि/ता ।। ५ ।। वीर युधामनु धीर पराक्रमि उत्तमवंशज सर्व बळाने सादर संगरकाळ विलोकित सिद्ध उभे सम साह्य दळाने । हा अभिमन्यु महारथि पांच हि द्रौपदिचे सुत मातृछळाने सिद्ध उभे रथिं बैसुनि पाहति कामुक कामरती अबळाने || ६ ॥ आयिक यावरि आपुलिये दळिं वीर महाबळि जे दळवाडे श्रीगुरुमार्त तुला मि निवेदिन ती परिसे विरनावे निवाडे ।। सैन्यपती नृपती मग संगति संगर काज करी पडि पाडे संज्ञित सांगत मुख्य प्रसिद्ध चि हे द्विजवर्य तुं ऐक सुरवाडें ।। ७ ।। तूं चि गुरूवर्य साह्य पुरस्सर भीष्म पुढे अणि कर्ण उभा हा हा कृपया गुरु पाह चिरंजिव हा समितिंजय दृष्टिस पाहा ।। हा तव पुत्र अणीक विकर्ण हि चंड पराक्रमि भूरिश्रवा हा युद्ध युयुत्सव मानुनि वैभव सिद्ध उभे अरि-कोनन-दाहा ॥ ८ ।। आणिक भूपति वीर महारथि तुच्छ जयां प्रात जीवित झाले साह्य सखे आत माझे मनोगात ते मज संगति निश्चित आले ॥ आयुध शस्त्र अखंड समांडत जे रणपंडित घालिति घाले युद्ध विशारद सर्व हि सिद्ध चि कृद्ध विरुद्ध प्रबुद्ध निवाले ।। ९ ।। जे असमर्थ दळी अमचे विर भ्याड असंगर त्यांज प्रती पानया धिर रक्षि महा विर भीष्म उभा पढे सैन्य-पती ।। पांडव-सैन्य तया परि पार्तस रक्षित भीम सहर्ष-मती सन्यावभाग करूं अपुला म्हण रंचितसे बहु शीघ्र-गती ॥ १० ॥ भाग विभागुनि सैन्य स्थळोस्थळिं वीर महाबळि त्यांप्रति सांगे सव मिळोनि करा तुम्हि रक्षण भीष्म पितामह सैन्य अपांगे । अग्र विभागनि सैन्यपती दश दीन + + + नियामत र या परिचा तव सूत सुयोधन बोलत हर्षसुखावत गांगे ॥ ११ ॥ वृद्ध पितामह तो नपगौरव पाहुनियां रख सिहपरा असमुद्भव युद्ध-युयुत्सव माननि वैभव घोष करी ।। पणेप्रताप सहस्त्र दहा रथि मारिन हा मान नम धरा वाजवि शंख निशंकपणे रणकर्कश घोर भया पसरी ।। १२ ॥ . वाद्य धडाडित यंत्र तडाडित शंख दणाणित नाद उठे । ___१६ विजात उद्भूत, १७ संज्ञित=संक्षिप्त. १८ सुरवाडे-सुखाने, १९ कानन वन,