पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत भगवद्गीता. (सवाया.) पार्थ सखा म्हण बोधितसे भगवंत पहा महॉ-भारत-युद्धी जे परमामृत मुक्तिस दायक आदि नॉरायण-वाक्य त्रिशुद्धी ।। व्यास पुराण कथी महॉ-भारत त्यांत गिता जगदंव अनादि अध्यय हे अठरा अवलोकिता होइल मोक्ष-परायण बुद्धी ॥ १ ॥ त्यास नमूं मुनि व्यास विशाल हि बुद्धि जया प्रति पारचि नाही पद्म-प्रफुल्लित-आयेत-लोचन तोचि प्रकाश वियोग दशाही ॥ भारत तैले प्रज्वालित त्यांत हि दीपक ज्ञान दिशा दश पाहीं तो चि प्रकाश जगत्रय व्यापुनि अग्नि शशी रवि दीपत कांहीं ॥२॥ स्वर्ग-सुरद्रुम घेउनि ये हरि ते वनिं राहुनियां वनमाळी नाम जयाप्रति पारवि ज्यातिस तो नि वेत्र करी त्रय काळी ।। कृष्ण कृपाघन ज्ञान-प्रकाशक योग वरिष्ठ जगा प्राति पाळी अमृत हे भगवंत चि दोहत तो नमुं माधव दुर्घट काळी ॥३॥ १ म्हण=म्हणून. २ आयत दीर्घ. ३ सुर-द्रुम कल्पवृक्ष. १ तोत्र:=चाबूक. पहिले उपोद्घातात्मक नऊ लोक गीतेच्या सर्व पुस्तकांत नसतात ह्मणून ते येथे देतों: पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम् व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृत-वर्षिणी भगवतीमष्टादशाध्यायिनीम् । अम्ब त्वामनुसंदधामि भगहोते भव-द्वेषिणीम् ॥ १॥ नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र । येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः ।। २ ।। प्रिपन्नपारिजाताय तोत्र-वेत्रैकपाणये । ज्ञान मुद्राय रुष्णाय गीतामृतदुहे नमः ।। ३ ।। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल-नन्दनः । पार्थो वत्सः सुधीभोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।। ४॥ वसुदेव-सुतं देवं कंस-चाणूर-मर्दन । देवको-परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुम् ।। ५ ।।