पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विठ्ठल कृत. स्वस्ति श्री नप शालिवाहन शके नव्याणऊ पंधरा ।।१९९९ अद्वी पिंगल चैत्र शद्ध नवमी श्लोकांक संख्या धरा ।। तीषट्के शिवनेत्र श्लोकरचना संपूर्ण जाली कथा । वक्ता सत्कविराज विठ्ठल म्हणे दोषा क्षमा नान्यया ।।